@NirmalNagari@nagpurcp@DGPMaharashtra तुमचा बोगस NNC शी संबंध काय आहे?तुम्ही तिथे कुठली भूमिका मध्ये आहात? किंग मेकर की गेम चेंजर . भाऊ सर्वांना कळत फक्त नागरिक wait अँड watch करत आहे लोंकांच्या घरांशी नको खेळा तुमचा त्या NUCC च्या FD ,लोन आणि बाकी वैवाहराशी काय संबंध
@NirmalNagari@nagpurcp@DGPMaharashtra खऱ्या आणि खोट्या कॅम्पलेंट करण्याच सर्टिफिकेट बोगस NNC कडंण घ्यावं लागतं का? आणि मूठ भर लालची लोकं बाकी
इमोशनल लोकांना समोर करून घाणेरडा राजकीय डाव रचण्याचा कट पाहात आहे तरी नगरीचा गाळेधारक या नात्याने अस ह���ऊ देणार नाही
@aditiit@NirmalNagari नगरीच्या लोकांचा घामाचा पैसा मेंटेनन्स च्या नावानी गोळा करून आपली दुकानदारी चालवणे बंद करा ..नाहीतर आम्ही बंड पुकारू जय भीम ..जय भीम आर्मी
@aditiit@NirmalNagari निषेध ज्या निर्मल नगरी कंडोमिनीयम या नावाने जे लेटर हेड प्रिंट करून खोट्या तक्रारी नोंदवीत आहात ते कितपत योग्य आहे,?NNC चे स्वयंमघोशीत बोर्ड मेंबर स्वारवभौम पध्दतीने निवडून आलेत का?ही स्वयंमघोषित कंडोमिनीयम बोगस आहे याचा अहवाल पोलिसांनी या पूर्वी दिला आहे? तुम्ही ब्लॅकमेलर आहात .
@aditiit@NirmalNagari बोगस स्वयंवमघोषित कंडोमिनीयम चे बोर्ड मेंबर वर जातीवाचक ऑट्रोसिटीचे गुन्हे दाखल झालेत आहे .याची नोंद बोगस NNC आपल्या नॉटशीटवर घ्यावी तसेच संविधानाची रक्षा करण्याचा अधिकार बाबसाहेबांनीच आम्हाला दिला
@NirmalNagari @abhijitbangar @ashwinmudgalias@TOI_Nagpur@ProshuncTOI बोगस निर्मल नगरी कंडोमिनिएम जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जातीयवादी गुन्हे दाखल झाले आहेत जिथे हे वातावरण आहे ते काय लोकांचा विशवास जिंगतिल यावर लोकांनी विचार कराएला हवा
@NirmalNagari @abhijitbangar @ashwinmudgalias@TOI_Nagpur@ProshuncTOI निर्मल नगरी बोगस कंडोमिनिएम स्तापित करुण ब्लैक मेल करुण निर्मल नगरी रहिवासी यांची दिशाभूल करने कधी बंद करणार ? अवैद्य वसूली कधी बंद करणार ? बोगस निर्मल नगरी कंडोमिनिएम या नामे ट्विटर एकाउंट वर खोटी माह��ती देने बंद करा
मा. प्यारे खानजी आपको निर्मल परिवार की ओरसे बहुत बहुत शुभकामनाएं आपने नागपुर का नाम राष्ट्रीय स्तर पर रोशन किया फर्स्ट विजेता (Ashmi Road Careears नागपुर) llM Ahemab 💐💐💐💐