महाराष्ट्रातील समस्त महिलांच्या हृदयातील स्थान ❤️
महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा, माननीय आमदार चित्राताई वाघ यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन💐💐🙏🏻
@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan@ChitraKWagh
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशातील खादी उद्योग गतीने वाटचाल करत आहे. देशातील तरुण पिढीही आता या उद्योगाकडे वळत असून खादी वापराकडे देखील त्यांचा कल वाढत आहे.
'खादी फॉर नेशन'ची वाटचाल आता 'खादी फॉर फॅशन'कडे यशस्वीरीत्या होत असून देशातील नागरिकही खादीला पसंती देत आहेत. यामुळे केवळ खादीची लोकप्रियता वाढत नसून राष्ट्रप्रेमासह 'राष्ट्र प्रथम'च्या भावनेला वृद्धी मिळत आहे.
याच भावनेतून दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या #BharatTex2025 या जगातील सर्वात मोठ्या #GlobalTexExpo ला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट दिली. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या विणकर, डिझायनर आणि उद्योजकांशी मोदीजींनी संवाद साधला. २०३० पर्यंत भारताची वस्त्रनिर्यात तिपटीने वाढवत ९ लाख कोटी रुपयांपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असल्याचे आदरणीय मोदीजी यावेळी म्हणाले.
#BharatTex25 #KhadiForFashion #NarendraModi #KhadiRevolutionWithModi
@narendramodi
Salutations to the ultimate mystic, Swami Vivekananda's guru, Swami Ramkrishna Paramhansa on his Birth Anniversary!
His devotion to Goddess Kali and belief in serving humanity as the path to divinity continues to inspire.
सर्वधर्म समभाव व मानवतेचे पुरस्कर्ते, थोर अध्यात्मिक गुरु, स्वामी विवेकानंद यांच्यासारखा शिष्योत्तम जगाला देणारे स्वामी रामकृष्ण परमहंस यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#रामकृष्ण_परमहंस #RamkrishnaParamhans #Maharashtra
🛕व्यंकटरमणा गोविंदा🛕
🙏Feeling grateful to seek the divine blessings of Sri Venkateswara at Tirumala Tirupati Devasthanam.
@TTDevasthanams#AndhraPradesh#Tirumala
2 सप्टेंबर 2024 रोजी भाजपा संघटन पर्व अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात स्वतः सहभागी होऊन ठाणेशहर विधानसभा प्रभागक्रमांक 4 अंतर्गत तब्बल 1250 (एक हजार दोनशे पन्नास) इतक्या सदस्यांची नोंदणी मी करून घेतली.. हे करत असताना पक्षाच्या वरिष्ठांनी या कामाची दखल घेत आज हे पत्र पाठवले..
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आ. श्री. Ravindra Chavan जी यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. श्री. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐
#घर_चलो_अभियान
संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत असून या अभियानाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी 'घर चलो अभियान' राबवण्यात येणार आहे.
या अभियानात सामील होत जास्तीत जास्त घरांमध्ये हे अभियान पोहोचवून अधिकाधिक सदस्यांना आपल्या भाजपा परिवारात सामील करून घ्यावे, असे भाजपा महाराष्ट्र संघटन पर्व प्रदेश प्रभारी या नात्याने भाजपा महाराष्ट्र प्रदेश परिवारातील प्रत्येक सदस्याला विनम्र आवाहन करतो.
88 00 00 2024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन भाजपाचे सदस्य व्हा !
#संघटन_पर्व #SangathanParva #BJPSadasyataAbhiyan #BJP4Maharashtra #BJP #AaplaRavi
राष्ट्र प्रथम हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या भाजपाला साथ म्हणजे देशहितासाठीचे मोठे योगदान.
खालील लिंकवर क्लिक करूनही तुम्ही सदस्यता घेऊ शकता.👇
*My referral link*
https://t.co/FOROrLDbPc
मी सदस्य झाले आहे
तुम्हीही व्हा 😊
#भाजपासदस्यताअभियान#BJPSadasyataAbhiyan2024
NCW had already taken suo moto cognizance of a shocking incident at Anna University, Chennai, involving the alleged sexual assault of a 19-year-old girl.
Now, Hon’ble Chairperson Ms. Vijaya Rahatkar has constituted a Fact-Finding Committee comprising Smt. Mamta Kumari, Member, NCW, and Shri Praveen Dixit, IPS (Retd.) and former DGP of Maharashtra, to investigate and recommend action.
The committee will interact with authorities, the victim, her family, and NGOs to ascertain facts. The committee is likely to visit Chennai on Monday, Dec 30, 2024.
#WomenSafety
@VijayaRahatkar@PIB_India@PIBWCD
Pranam to an eminent leader who stood for an ever-modernising India, rising to every challenge, Shraddheya Atal Bihari Vajpayee ji on his Birth Anniversary!
सुशासनाचे प्रणेते, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#अटल_बिहारी_वाजपेयी #AtalBihariVajpayee
Honouring former Prime Minister of India, Bharat Ratna Shraddheya Atal Bihari Vajpayee ji on his Birth Anniversary!
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#अटल_बिहारी_वाजपेयी#AtalBihariVajpayee
Today, on Atal Ji’s 100th birth anniversary, penned a few thoughts on his monumental contribution to our nation and how his efforts transformed many lives.
https://t.co/mFwp6s0uNX
भारतीय जनता पार्टीच्या करोडो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, माजी पंतप्रधान, कुशल प्रशासक, अद्भुत दूरदृष्टी आणि अमोघ वक्तृत्व असलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती...अटलजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
#AtalBihariVajpayee
"हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा
काल के कपाल पर लिखता मिटाता हु
गीत नया गाता हु "
माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांना १०० व्या जयंती निमित्त शत शत नमन !
#AtalJanmShatabdi#AtalBihariVajpayee#अटल_बिहारी_वाजपेयी
श्रीदत्त जयंती निमित्त ठाणे, मानपाडा येथील श्री गुरुदत्त महाराज मार्ग पाटील कंपाऊंड येथे श्री. मधुकर पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्त जयंती उत्सवास भेट देऊ श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले.
#DattaJayanti#DattaJanmotsav#दत्त_जयंती#दत्तजयंती