सत्तेत बसलेल्या डाव्या-उजव्यांना मुंबईचा इतकाच विकास करायचा असेल तर त्यांनी मराठी झोपडीधारकांना ५५० फुटाची घरे द्यायला हवीत. आदर्श पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात. तलावांची निर्मिती करावी, मोठमोठी उद्याने-सेंट्रल पार्क तयार करावेत. मिळेल तिथे टोलेजंग इमारती बांधत फिरू नये.
मुंबईच्या विकासामध्ये किती टक्के नफा आहे याचं गणित सर्वांनाच माहितीय. या सर्वांचा लाभार्थी जो कोणी आहे, त्याला मुंबईशी काहीही देणं-घेणं नाहीय. मुंबईत अतिरिक्त विकासाला बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
अजूनही सरकार अर्थव्यवस्थेचं संपूर्ण चित्र काय आहे हे सांगत नाहीय. इंधन बचत, सोने खरेदी बंदी यासारखे उपाय लोकं करतील, यात काही वाद नाही, प्रश्न आणखी ही आहेत. पण वर्क फ्रॉम होम ऐवजी नोकरी वरून काढून टाकण्याचं प्रमाण वाढलं आहे, उद्योग जगतात भीती आहे, अनेक ठिकाणी काळाबाजारी-साठेबाजी सुरु आहे. महागाईत वाढ झाली आहे. इन्फ्रा प्रोजेक्टवर गंभीर परिणाम होताना दिसत आहे, परदेशी गुंतवणूकदार मार्केटमधून बाहेर पडत आहेत. इंधनावर जितका खर्च होत होता त्यापेक्षा दुप्पट पैसे शेअर मार्केट मध्ये एका आठवड्यात स्वाहा झाले आहेत.
पंतप्रधान स्वतः परदेशात आहेत, तिथे त्यांचे खर्च कमी होत नाहीयत. एम्बसीचे सर्व कार्यक्रम पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहेत. बचतीचा संदेश कृतीतून देण्यात सरकार कमी पडलं आहे.
एकदा यावर खुली चर्चा होणे आवश्यक आहे.
दूध, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, गॅस, रिक्षा भाडे, प्रवासखर्च सगळं महागलंय. एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर 8.3% नोंदवण्यात आलाय. हे एक नवं रेकॉर्ड आहे. सरकारी परीक्षा आणि भरतीत कायम घोटाळे झाले. आता #NEET मध्ये पण पोरांना घोडे लागले. आज #JEE घोटाळ्याची सुनावणी आहे.
सब चंगा सी ❤️
एका मुख्यमंत्र्यांनी व्हिडीयो शेअर केला, कॅप्शन होती की सामान्य लोकांसोबत प्रवास केला. मेट्रोचा अख्खा डब्बा त्यांच्या स्टाफने व्यापलेला दिसला. आता सर्वात मोठा प्रश्न, सामान्य माणसं म्हणजे काय? राजकीय नेते असामान्य आहेत का? परदेशात राज्यकर्ते सायकल वर फिरतात, सुरक्षा रक्षकांशिवाय बाहेर पडतात. आपल्याकडे राज्यकर्ते हे ‘राजा’ झाले आहेत. ही नवी राज’व्यवस्था त्यांना विशेष, VVIP बनवते. हा काय प्रकार आहे?
पेट्रोल-डिझेल चे दर वाढले, वापर कमी करायला सांगितला म्हणून EV विकत घेतली असे फोटो टाकणारे महाभाग ही आहेत. इंधनाचे दर वाढले म्हणून नवीन गाडी घेण्याची कुवत देशाच्या सामान्य माणसाची आहे का? त्यांच्या जखमांवर मीठ चोळताना नेत्यांना काहीच वाटत नाही का ?
आता राहिला भक्तमंडळींचा प्रश्न - जागतिक परिस्थिती अशी आहे मग सरकार काय करणार ? तर सरकारने पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झळ बसू नये म्हणून लोकांपासून खरी परिस्थिती लपवून ठेवली आणि आता अचानक एमर्जन्सी लादली. याला मॅन्युप्युलेशन म्हणतात. झोलाछाप नेत्याला माहित होतं, देशात इंधनाचं संकट आहे, कारण त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे जगातील आपले पारंपरिक मित्र आपल्याला मदतीचा हात देत नाहीयत.
बाकी राहिला प्रश्न, ज्यांना यात ही देशभक्ती दिसत आहे, त्यांची नावे इतिहासात नक्कीच नोंदवली जातील.
महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांचा त्याग करून मिनी बस घेऊन प्रवास केला पाहिजे. सुरक्षा कर्मचारी आणि मंत्री यांनी एकाच वाहनांत प्रवास केल्यास खूप इंधन वाचेल. त्याचप्रमाणे महामार्गावर VVIP ताफा ११० पेक्षा जास्त वेगाने चालवला जातो, ही मर्यादा ८०-१०० वर आणावी. यानेही इंधनाची बचत होईल. वाचाळवीर मंत्र्यांची सुरक्षा काढून घ्यावी याने राज्यात शांतता आणि इंधन बचत असे दुहेरी लक्ष्य साध्य होईल.
आजपासून जनतेनेही मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या मोजून समाज माध्यमांवर पोस्ट कराव्यात. VVIP काही वेगळे नाहीत, सामान्य जनताच आहे ती पण.
#DeshKeLiye #देशासाठी_सर्वकाही
मोदी जी ने कल जनता से त्याग मांगे - सोना मत ख़रीदो, विदेश मत जाओ, पेट्रोल कम जलाओ, खाद और खाने का तेल कम करो, मेट्रो में चलो, घर से काम करो।
ये उपदेश नहीं - ये नाकामी के सबूत हैं।
12 साल में देश को इस मुक़ाम पर ला दिया है कि जनता को बताना पड़ रहा है - क्या ख़रीदे, क्या न ख़रीदे, कहां जाए, कहां न जाए। हर बार ज़िम्मेदारी जनता पर डाल देते हैं ताकि ख़ुद जवाबदेही से बच निकलें।
देश चलाना अब Compromised PM के बस की बात नहीं।
खरात प्रकरणातले व्हिडीयो गृहखात्याकडून लीक झाले आहेत. याची जबाबदारी गृहखात्याची नाहीय का? SIT च्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांचं यावर एक स्टेटमेंट नाही. या प्रकरणात दोन FIR झाल्या तेव्हापासून सीसीटीव्ही हार्डड्राइव्ह, आरोपीचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. असं असूनही आज सर्व व्हिडीयो सोशल मीडियावर पॉर्न सारखे व्हायरल आहेत. गृहखात्याची तिजोरी कोणी फोडली? @Dev_Fadnavis जबाबदारी का घेत नाहीयत ? आता व्हिडीयो डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु करून नेमकं काय होणार आहे?
या संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिशय असंवेदनशील पद्धतीने, केवळ राजकीय दृष्टिकोनातून झालाय. तपास कसा करावा यासाठी किमान मीरा बोरवणकर यांच्या सारख्या अधिकाऱ्यांचा सल्ला तरी घ्यायचा.
हरदीप पुरी ने 9 फरवरी को कहा था कि देश में LPG की कोई कमी नहीं है, भंडार भरे हुए हैं।
लेकिन पूरे देश से खबरें आ रही हैं कि हर जगह LPG सिलेंडर की कमी हो चुकी है। पूरा देश इस किल्लत की चपेट में आ चुका है।
जिस दिन LPG सिलेंडर के दाम बढ़े थे, तभी हम हरदीप पुरी से मिलने गए थे, लेकिन उन्होंने मिलने से इंकार कर दिया, पर हम रुके नहीं, हमने आवाज को बुलंद किया।
नतीजा ये रहा कि जनता की आवाज उठाने के लिए हमारे ऊपर FIR दर्ज कर दी गई।
: महिला कांग्रेस अध्यक्ष @LambaAlka जी
भारतीय हद्दीत इराणी वॉर शिप वर US ने केलेल्या हमल्यात 80 लोक मेलेत.
फक्त दोन आठवड्यापूर्वी इराण च्या IRIS Dena च्या सैनिकांनी विशाखापट्टनम येथे मिलन नवल सरावात भाग घेतला होता.
पण ट्रम्प ला उत्तर द्यायची हिंमत नाही. यासाठी इंदिरा, राजीव, मनमोहन हवे होते.
@omkarasks@waglenikhil खुप भयंकर परिस्थिती आहे सगळी, आपले विश्वगुरू आणि चाणक्य यांना काय फक्त पक्ष फोडायला आणि राजकारण करायलाचं येत का? शेतकरी नीती आर्थिक नीती शी यांचा काय संबंधच दिसत नाही
तेलंगणातून बैलाचं मांस घेऊन निघालेला ट्रक गोरक्षकाच्या टिपमुळे पोलिस पकडतात. कोर्टात ट्रकवर क्लेम करायला आलेली कंपनी गडकरींचा मुलाशी संबंधित निघते. महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या धंद्यांशी संबंधित 12 कंपन्या याचाशी संलग्न आढळतात.सगळीकडे गडकरींचे नातेवाईक आहेत.
https://t.co/b7yL341IFa
गेल्या तीन वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत, पण
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाहीत.
पण आता, जर कच्च्या तेलाच्या किमती किंचित वाढल्या तर पेट्रोल
आणि डिझेलचे दर वाढतील.
हा न्यूटनचा साडेपाचवा नियम आहे.
तुम्ही महापालिका की मशीद वादात अडकून राहा तिकडे मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडायचा निर्णय होऊन गेला! ज्यांना काही उभारता येत नाही त्यांचा जोर मोडण्यावर राहतो.
महापालिकेच्या ठेवी मोडण्यापेक्षा त्यांचं व्याज आणि डिव्हिडंड सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि तिकीट दर कमी ठेवण्यासाठी वापरावा.
रात्री ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला सर्व काही विकले आहे…
फळ-भाज्यांपासून ते अगदी अंतर्वस्त्रांपर्यंत सर्व काही!
सकाळी उठल्यावर हे जाणून घेणे किती क्लेशदायक आहे की, ब्रिटिशांची २०० वर्षे गुलामी सोसल्यानंतर आज आपण पुन्हा एकदा गुलाम झालो आहोत…
चोरी, लाचखोरी, दलाली, लूट आणि बलात्कार यांमुळे भारतीय समाज इतका अध:पतित झाला आहे की, जनतेच्या मुखातून साधी प्रतिक्रियाही उमटत नाहीये…
काल संध्याकाळी एका अमेरिकन चॅनेलवरील चर्चेत मी सुरुवातीलाच हे म्हटले की, ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींकडून बळजबरीने स्वतःच्या अटींवर स्वाक्षरी करून घेतली आहे…
इस्रायलला जाऊन अमेरिकेसाठी मोदींनी केलेल्या लाचारीमुळे ट्रम्प यांनी भारताच्या गळ्यात गुलामीचा हा पट्टा अडकवला आहे.
भारत विकला गेला आहे, हे सत्य मोदींची चाटूकार सत्ता सांगू शकत नाहीये…
आता भारतातील शेतकरी आत्महत्या करतील. भारतातील कारखाने उत्पादन नव्हे, तर अमेरिकन मालाचे केवळ 'रिपॅकेजिंग' करतील…
भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योग कर्जाच्या विळख्यात अडकून भिकेला लागतील…
भारतातील बेरोजगार तरुण परदेशात जाऊन हमाली करतील, किंबहुना करतच आहेत. अशिक्षित तरुण मोदींसाठी दंगली घडवण्याचे आणि बलात्कारासारखे गुन्हे करण्याचे काम करतील…
भारताचा अर्थसंकल्प आता वॉशिंग्टनमध्ये तयार होईल, जो आतापर्यंत वर्ल्ड बँक बनवत होती…
भारतीय संसदेत 'चीन' या शब्दापाठोपाठ आता 'ट्रम्प' आणि 'अमेरिका' हे शब्द उच्चारण्यावरही बंदी येईल, कारण आपले खासदार ट्रम्प यांचे गुलाम आहेत…
शक्य आहे की, भविष्यात भारताच्या तिरंग्यात ५१ तारे देखील जोडले जातील…
हिंदूंनो, गुलामी मुबारक असो!
पत्रकार - सौमित्र रॉय..... ✍️✍️✍️
जय हिंद!