चेड्डा नगर हायवे, जी.एम. लिंक रोड, चेंबूर येथे लॉजसमोरील रस्त्यावर वाहन उभे करू दिले जात नाही. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. कृपया संबंधित ठिकाणी पाहणी करून योग्य ती कारवाई करावी.
@MTPHereToHelp@MumbaiPolice@mybmc#Chembur#CheddaNagar#Traffic
जय अंबे शॉपिंग सेंटर, चेड्डा नगर रोड, जी.एम. लिंक रोड, चेंबूर 400089 येथील PWD ग्राउंड बस स्टॉप पूर्णपणे बेकायदा पार्किंगमुळे झाकला गेला आहे. प्रवाशांना बस स्टॉप दिसत नाही व मोठी गैरसोय होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी #MumbaiTraffic#BESTBus#Chembur#RoadSafety
@mybmc@mybmcWardN@TawdeRitu@MyGhatkopar गरोडिया नगर, कामराज नगर रिक्षा स्टँड येथे फुटपाथवर अनधिकृत धंदे सुरू आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही व गॅस शेगडीचाही वापर होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी.
@mybmc@mybmcWardN Inward No. 18353 (28/07/2026) अतिक्रमण तक्रारीवर अद्याप कारवाई झालेली नाही. कृपया तात्काळ तपासणी करून योग्य कारवाई करावी.#ghatkopareast#mumbai
@CMOMaharashtra@MumbaiPolice@MSRDC_official “पोर्ट रोडवरील रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला पर्यायी मार्गाने/खालून गाडी काढावी लागली.तरीसुद्धा जबरदस्तीने टोल वसूल करण्यात आला. मुंबई टोल फ्री असताना अशीजबरदस्तीची वसुली नागरिकांवर अन्याय आहे. कृपया या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी
@MTPHereToHelp@mybmc
रस्त्यावर ट्रॅफिक जाम करून गाड्या धुण्यामुळे अपघात होऊ शकतो यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच घान साबणाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे टू व्हीलर स्लीप होऊन अपघात होतात
यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी
@MTPHereToHelp@mybmc
रस्त्यावर ट्रॅफिक जाम करून गाड्या धुण्यामुळे अपघात होऊ शकतो यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच घान साबणाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे टू व्हीलर स्लीप होऊन अपघात होतात
यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी