वृक्षतोड नाही झाली पाहिजे हे त्रिकाल बाधित सत्य असले तरी,,,,,,
फर्निचर साठी आणि घराचे दरवाजा, खिडक्या बनवण्यासाठी वृक्षतोड करणाऱ्यांना विकास कामासाठी केलेल्या वृक्षतोडीवर बोलण्याचा अधिकार नाही,,,,,
@mohol_murlidhar साहेब दादांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करा, त्यांचं कार्य समजून घ्या हे कार्य पिढ्यान पिढ्या कुठल्या जाहिराती शिवाय चालू राहणार आहे