To be praying to Mahadev on the special occasion marking 75 years since the rebuilt Somnath Temple opened its doors is an experience I’ll never forget. The Darshan and Pujan of Mahadev is a source of boundless spiritual energy.
Saddened by the tragic air crash in Baramati, Maharashtra. My thoughts are with all those who lost their loved ones in the crash. Praying for strength and courage for the bereaved families in this moment of profound grief.
महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्राचे आभार !
राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत!
विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.
हम देशभर के अपने किसान भाई-बहनों के कल्याण के लिए प्रतिबद्ध हैं। इसी दिशा में हमारी सरकार ने एक बड़ा कदम उठाते हुए 2025-26 के रबी सीजन के लिए फॉस्फोरस और पोटाश उर्वरकों पर सब्सिडी को मंजूरी दी है। इससे जहां अन्नदाताओं को किफायती दर पर उर्वरक उपलब्ध हो सकेंगे, वहीं उनकी कमाई भी बढ़ेगी।
https://t.co/P6vDqcczOt
लक्ष्मीपूजन निम्मित सर्वांना मंगलमय शुभेच्छा
"अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या दिवाळी सणाला ओळखतात. आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मी मातेची पूजा केली जाते
अपने किसान भाई-बहनों से संवाद के दौरान यह जानकर बेहद खुशी हुई कि वे देश को कृषि और दलहन के क्षेत्र में आत्मनिर्भर बनाने के लिए बढ़-चढ़कर भागीदारी करना चाहते हैं।
भारतीय जनता पार्टी #हिंगोली च्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगोली विधानसभा क्षेत्रातील हिंगोली नगरपरिषद मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली...
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष व मा.आमदार गजानन घुगे , माजी आमदार रामराव वडकुते, फुलाजी शिंदे,बाबाराव बांगर, साखळे सर प्रामुख्याने उपस्थित होते....
#bjp #BJP4IND
#Bjp4maharashtra
#Gajananghuge
#Hingoli
#BJPhingoli
#Nagarparishad
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@cbawankule@BJP4Maharashtra@BJP4India
बिहार में भाजपा-एनडीए की विजय के लिए हमारे समर्पित कार्यकर्ता पूरी ऊर्जा के साथ जुट चुके हैं।
ऐसे कर्मठ कार्यकर्ताओं से संवाद हमेशा नई प्रेरणा देता है।
https://t.co/kcJ7rEAtYC
15 अक्टूबर को मुझे ऐसे ही कार्यकर्ताओं से सीधे संवाद करने का अवसर मिलेगा।
मेरा आग्रह है…आप सभी ‘मेरा बूथ सबसे मज़बूत’ अभियान से जुड़ें और अपने सुझाव आज ही साझा करें।
चुने गए कुछ कार्यकर्ताओं से उनके सुझावों पर मैं सीधे उनके साथ चर्चा भी करूँगा।
The attack on Hon’ble Chief Justice of India Shri Bhushan Gavai Ji is extremely condemnable.
We all strongly condemn it in the severest terms.
The Indian Constitution provides absolutely no shelter for such anti-social acts.
The manner in which our Party colleagues, including a sitting MP and MLA, were attacked in West Bengal for serving the people affected by floods and landslides is outright appalling. It highlights the insensitivity of the TMC as well as the absolutely pathetic law and order situation in the state.
I wish the West Bengal Government and TMC were more focussed on helping people rather than indulging in violence in such a challenging situation. I call upon BJP Karyakartas to continue working among the people and assist the ongoing rescue operations.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सर्व स्वयंसेवकांना कोटी कोटी अभिनंदन!
1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने भारतीय समाजात एकात्मतेची, राष्ट्रभक्तीची आणि सेवाभावाची अद्वितीय चळवळ निर्माण केली. आपत्कालीन परिस्थितीत असो, नैसर्गिक आपत्तीत असो, किंवा सामाजिक समरसतेच्या कामात असो, संघाचे स्वयंसेवक नेहमीच देशसेवेसाठी सज्ज असतात. संघाने केवळ संघटनात्मक कार्यच केलं नाही, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचं संरक्षण करत राष्ट्रनिर्मितीचं महान कार्य केलं आहे.
.
.
#मा_आमदार_गजानन_घुगे
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी हिंगोली
.
#Gajananghuge #Hingoli
#BjpHingoli #Maharashtra
#rss100years #RSS100Years #rss
@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@RSSorg