Joined by my wife, Adv. Pratima, had the pleasure of joining Acting Chief Justice of Delhi High Court, Justice Nitin Sambre Ji, Mrs. Asavari Ji and their family for the wedding reception of their son Yashowardhan Sambre, with Radhika Kubde, daughter of Mrs. Sharmila and Mr. Rajesh Kubde Ji.
Heartiest congratulations to the newlyweds. Wishing them a beautiful journey ahead filled with love, joy and lifelong companionship.
#AshishShelar
चिमुकल्यांच्या आयुष्यात पुन्हा फुलले आरोग्याचे हास्य. 👏❤️
यशस्वी उपचारांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि कुटुंबीयांच्या मनातील समाधान हीच खऱ्या सेवेची पावती आहे. प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि निरोगी आयुष्य मिळावे, यासाठी सेवाकार्याचा हा प्रवास अविरत सुरू आहे. 🙏✅
@mieknathshinde@DrSEShinde 🚩🏹
शेतकऱ्यांच्या फळबागा वाचवल्या नाहीत तर ती झाडे पूर्वपदावर येण्यासाठी १०-१२ वर्षे लागतील. म्हणुन फळबागा वाचवण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत ही बंदी उठवण्यात येत आहे. हा निर्णय सरसकट नसून केवळ फळबागांच्याच क्षेत्रापुरता मर्यादित असेल. ✅
शेतकऱ्यांचे हित आणि जलव्यवस्थापन याचा समतोल साधत देवाभाऊंचा @Dev_Fadnavis हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 🙏
इस साल की दिवाली हमारे अन्नदाता के साथ. 🪔🌾
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे @mieknathshinde इस बार दिवाली जालना जिले के किसान भाइयों के साथ मनाएंगे. साथ ही शिवसेना के 12 मंत्री भी किसानों के बीच दिवाली मनाएंगे. 🚩🙏
किसानों के सुख-दुख में कायम साथ, शिवसेना की पहल. ✅👏
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत देवाभाऊंची दिवाळी. 🪔
नागपुर येथील लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ आणि अरुणाबाई बालपांडे यांच्या घरी मुक्काम करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, पिकांची पाहणी केली आणि तातडीचे निर्णय घेतले. ✅
देवाभाऊंच्या @Dev_Fadnavis संवेदनशीलतेचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.👌
शेतकरी हाच राज्याचा कणा, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.🙏
एका बाजुला विरोधक दिवसभर राजकारण करणे, खोडा घालणे, अजेंडा-अराजक पसरवणे, हेच काम करत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्रातील बळीराजाच्या दुःखात धावून जाणारे आणि प्रत्येक संकटात अन्नदात्याचा आधार बनणारे जमिनीवरचे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ फडणवीस. 🌾🙌🏻
@Dev_Fadnavis
जिथं आपत्ती तिथं शिवसेना, समाजकारण आणि जनसेवा हाच शिवसेनेचा अजेंडा.🙏🥳
शिवसैनिक एकनाथ शिंदे @mieknathshinde हा जमिनीवरचा सैनिक आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही करतायेत आणि उद्याही करत राहणार.🚩🏹
पुण्यातील पूर्व रिंग रोडला मोठी गती. 🚀 ✍️
तीन टप्प्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू.
✅ 31.8 किमीचा असणार महामार्ग
✅ ₹10,502 कोटींचा खर्च
विकासपुरुष CM देवाभाऊ @Dev_Fadnavis करणार पुणेकरांचा प्रवास सुकर. 💥👏
Maharashtra’s Metro Network gets a major boost. 🚇
Mahayuti Government approves ₹13,856 crore for metro expansion.👍
✅ Connects Thane, Bhiwandi, Kalyan, Taloja & Shilphata
✅ Major push for Metro Lines 12A & 5
Faster, smoother travel for lakhs of commuters.🥳
@mieknathshinde 🚩🏹
दिवाळीचा खरा आनंद तेव्हाच, जेव्हा प्रत्येकाच्या घरात सुखाचा दिवा उजळतो. 💐🪔
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना शिधा आणि मदतीचा आधार देत शिवसेनेने माणुसकीचे नाते जपले. ✅👏
एकनाथ शिंदे @mieknathshinde साहेबांच्या नेतृत्वातील हे सेवाकार्य म्हणजे जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक. 🚩🙏
सणाचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा शिवसेनेचा निर्धार. 👏🪔
नाशिकमधील १० हजार आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करून संकटाच्या काळात त्यांची दिवाळी गोड केली. ✅👌
जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणजेच एकनाथ शिंदे @mieknathshinde साहेब. 🙏🚩
बळीराजाच्या समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध. 🌾👏
दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत, पशुधनासाठी चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कर्जमाफी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्धार केला आहे. ✅👍
शेतकऱ्यांचा सन्मान आणि आर्थिक स्थैर्य हाच एकनाथ शिंदे @mieknathshinde साहेबांचा जनहिताचा संकल्प. 🚩🙏
महायुति सरकार की पहल से ठाणे-कल्याण-नवी मुंबई मेट्रो नेटवर्क को गति. ✍️✅
₹13,856 करोड़ के मेट्रो-12A और मेट्रो-5 प्रोजेक्ट को मंजूरी. साढ़े 3 साल में पूरा करने का लक्ष्य.👍🙏
यात्रियों का सफर अब और आसान होगा. 👏🚇
@mieknathshinde 🚩🏹
आनंद, प्रेम आणि आपलेपणाने भरलेला दिवाळी पाडवा.🥳 🌸
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे @mieknathshinde यांनी ठाण्यातील दिव्यांग कला केंद्रातील मुलांसोबत दिवाळी पाडवा साजरा करतानाचा एक अत्यंत स्नेहपूर्ण क्षण. 👏💐
प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खरा सण. ✨🙏
"अमरीशभाई खोटं बोलणार नाही, करू द्या" CM देवाभाऊंचा @Dev_Fadnavis हा विश्वास आणि पाठबळामुळे अशक्य वाटणारे जलव्यवस्थापन प्रत्यक्षात उतरले. 👏🙏
MP मधील अतिरिक्त पाण्याचे नियोजन करून, एप्रिल ते ऑगस्ट या काळात परिसरातील बंधाऱ्यांमध्ये दररोज ३० कोटी लिटर पाणी सोडण्यात आले. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. 🚜✨
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. 🌾🌍
CM Devabhau @Dev_Fadnavis
is speeding up connectivity. ✅🚀
The 7.35 km six-lane elevated connector from Atal Setu to Mumbai-Pune Eway is 67% complete. 🥳👏
It will bypass Panvel bottleneck and cut South Mumbai–Pune travel time by up to 60–90 minutes. 🤝🙏
Navi Mumbai is India’s cleanest city in Swachh Survekshan 2025-26. 🥳👏
No. 1 in the Super Swachh League under the Mahayuti Government, ahead of 4,751 cities. 🙏👍
Award received from President Droupadi Murmu. Proud moment for every Navi Mumbaikar. ✅💥
@mieknathshinde 🚩🏹
Boosting Maharashtra’s skies with a ₹85.92 crore push. ✈️📈
Guided by CM Devendra Fadnavis @Dev_Fadnavis this investment will supercharge regional airport connectivity, drive tourism growth, create new jobs and accelerate overall economic progress across the state. 🙏✅