मुंबई पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवालय येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी विविध विषयांवर आपली भूमिका मांडण्यात आली. तसेच मुंबई पदवीधर निवडणुकीत काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत यावर सुद्धा भूमिका मांडण्यात आली. याप्रसंगी इंडिया महाविकास आघाडी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल जी परब, माजी आमदार श्री. विलास जी पोतनीस, विभाग प्रमुख श्री. संतोष शिंदे उपस्थित होते.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #southcentralmumbai #महाविकासआघाडी #AnilDesai
गद्दारी करून गेलेल्या आमदारांची आमदारकी रद्द झाली तर? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर निवडणूका घ्या. ज्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे ते उद्या आमदार असतीलच अस नाही...
सत्य सूर्यासारखं असतं... क्षणभर चमकलेली वीज म्हणजे प्रकाश नाही, सतत तेजाळणारा सूर्य म्हणजे प्रकाश.
जाहीर सभेत त्यांनी कबुल केल की धनुष्यबाण माननीय पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी दिल, याचा अर्थ ते इलेक्शन कमिशन कडून नाही आलेल.
#ArvindSawant #ShivsenaUBT #Maharashtra
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaUBTComm
MH CET परिक्षेतील गोंधळाबाबत मी आज महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव ह्यांना पत्र लिहून विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडली व तातडीने कारवाईची मागणी केली.
जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
@drkalyankale@Vinayakrauts@Subhash_Desai@NarvekarMilind_
मुंबई महानगरपालिकेचा कारभार ढिसाळ झालेला आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ महानगरपालिकेत जनतेची बाजू मांडणारे लोकप्रतिनीधी नसल्यामुळे महानगरपालिकेचे प्रशासक राज्यसरकारच्या संगनमताने मनमानी कारभार करु लागले आहेत, त्याचे भयंकर परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत.
मुंबई पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे, ह्याची जाणीव मुंबईकरांना आहे. ह्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मागच्या काळात अनेक उपाययोजनांवर काम सुरु झाले होते परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका मुंबई महानगरपालिका प्रशासक घेताना दिसत नाहीत. अनेक प्रकल्प रडखलेले आहेत त्याकडेही प्रशासक ढिम्मपणे बघत बसले आहेत.
जनतेचा प्रतिनीधी जेव्हा महानगरपालिकेत असतो तेव्हा प्रशासनाला जाब विचारतो, जनतेचे प्रश्न मांडतो, जनतेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडतो. साहजिकच सध्या लोकप्रतिनीधीच नसल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल हे प्रशासन करीत आहे.
Residents of Kurla met me today, along with @MorajkarPravina ji, voicing their strong opposition to the GR that hands over another big plot to the Dharavi Redevelopment Project.
This plot, of Mother Dairy, is like a dense urban forest, but more so, the question is when Dharavi can be redeveloped in- situ, why are so many big land parcels being given to the developer?
Is Mumbai being sold by bjp and mindhe to 1 industrialist?
Does Mumbai’s voice not matter?
Like Mulund, even Kurla is opposed to giving land to a private industrialist, under the guise of Dharavi Redevelopment.
The rights claimed over our city by the developer, are more than any colonialist in the past!
We will oppose this sale of Mumbai, tooth and nail.
Our forefathers fought for Mumbai to be a part of Maharashtra, and now the bjp that wants to take it away from Maharashtra, is using routes of industrialists for the same!
ज्या आमदारांच्या अपात्रते संबंधी निकाल न्यायालयात प्रलंबित आहे . अशा आमदारांकडून विधान परिषदेचे आमदार कसे काय निवडले जाऊ शकतात?
@OfficeofUT@ShivsenaUBTComm
Besides the NEET 2024 and UGCNET, So many more examples to show the Education Emergency that this government has forced on the youth of this country and jeopardised their careers by not taking strong action. Shame on the government and the education minister
GPAT (Graduate Pharmacy Aptitude Test) 2022
April 9, 2022
Reports of cheating and mismanagement at the centres that conducted GPAT
Some of the students who appeared for the exam in Gujarat could not submit their answers owing to technical glitches. Another set of students claimed that they were made to wait in a line as the exam centre did not have enough computers to accommodate them. 6/
Link - https://t.co/LSGH7M0uDl
NEET UG- 2022
Mass rigging and malpractices reported during the examinations, CBI on July 18, 2022 arrested 8 people who helped some candidates do better in the exam. 5/
Here's the link - https://t.co/z5a0MVRzF0
JEE (Mains) 2022
Students protests against NTA because they could not complete their papers on time due to 'Technical Glitches' at the examination centre and several others were restricted from appearing for the JEE Advanced despite having earned the qualification. 4/
Read it here - https://t.co/WXcoc6tmWP
August 5, 2022
CUET examinations cancelled at 489 centres on the second day of CUET UG- 2022 due to 'technical glitches'
This examination was rescheduled to Aug 12, 2022
Read it here - https://t.co/jdJfcLgLXs
Recently on May 15, 2024 NTA postponed CUET UG- 2024 examination in Delhi Centres and rescheduled it to May 29, 2024
The exam was postponed due to unavailability of Invigilators (2/n)
Read it here - https://t.co/yanQXyT3xn
Here's a thread exposing the mismanagement, paper leaks, and rigging of exams conducted by the NTA over the past two years.
Read through and reflect on why our government has remained silent on these issues for the last 2-3 years.(1/n)
शतकाच्या यज्ञातुनी उठली एक केशरी ज्वाला l
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला ll
शिवप्रभुंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा l
दिशा दिशा भेदीत धावल्या खडकांच्या धारा ll
हे तुफान स्वातंत्र्याचे l
हे उधाण अभिमानाचे l
हे वादळ उग्रविजांचे l
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला l
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला...
प्रौढप्रतापपुरंदर...
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज
श्रीमन्ममहाराज श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय l परम वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तमाम शिवप्रेमींना #शिवराज्याभिषेक_दिन सोहळ्याच्या शुभेच्छा !
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जूनला घेतलेल्या NET-UGC परिक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच, ती परीक्षा काल तातडीने रद्द केली. जो घोळ NEET च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची 'कातडी बचाव' हालचाल केंद्राने केली. पण त्याने ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसानच झालं. ९ लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि ह्या परिक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला. मनस्ताप झाला तो वेगळाच. आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.
'परीक्षा पे चर्चा' करणाऱ्यांना घोळ घातल्याशिवाय देशभरात कुठलीही परिक्षा घेता येऊ नये ह्यापेक्षा मोठा विरोधाभास काय?
युवकांच्या प्रश्नांचं फक्त भांडवल करणाऱ्या ह्या केंद्र सरकारने दिखाऊपणा बंद करून खरे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. तरुणांच्या भविष्याशी खेळणं बंद करावं.
आता ह्या परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी 'परीक्षा पे चर्चा' करतील का?