उत्तम देश बनवायचा असेल तर विद्यार्थिदशेपासूनच विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक विकासावर जोर न देता Human Development वर जोर दिला पाहिजे, तसे स्ट्रक्चर आपल्याकडे आजही आहे पण ते फक्त मोजक्या शाळांमध्ये परीपुर्ण राबवले गेले आहे. नाहीतर अजूनही शिकुनसुद्धा विकृत Citizen बाहेर पडतील
आज एक गोष्ठ खरी आहे उद्या पासून ह्या पुण्यात भाल्यपाहटे उठून सगळं ठीक ठाक आहे का, कुठ काय कमी पडतय का, कोणाचे काही प्रश्न आहेत का? हे जाणून घेणार आणि पुणे जिल्ह्याचे खरे खुरे पालक होऊन सगळं कामकाज पाहणारे नेते यापुढे या पुण्याला मिळणार नाही. कदाचित सध्या तरी नाही.
ज्या काळी स्त्रियांनी घराबाहेर पडणेसुद्धा पाप मानले जायचे, आणि रुढीवादी समाज स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांशी जाणीवपूर्वक अपरिचित होता, अशा काळात महात्मा जोतिबा फुल्यांनी आरंभलेल्या क्रांतीची ज्योत बनून माता सावित्रीबाई फुले आयुष्यभर तेवत राहिल्या. समाजातील अनिष्ट आणि अन्यायी विचारांचा खंबीरपणे सामना करत, प्रसंगी दगडधोंडे व शेणाचा मारा सहन करूनही त्यांनी स्त्रिया, विधवा महिला, अनाथ आणि वंचित घटकांसाठी शिक्षण, समता आणि न्यायाचा मार्ग खुला केला.
आपल्या कृतिशील समाजसेवेतून सामाजिक सुधारणेचा उत्तुंग आदर्श घालून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
@IAjitDoval_IND@IAjitDoval_IND first thing is to congratulations to Indian Military, here we glad to listen that we make strike on Terrorist Base, but we want to see those terrorist hanged in jail in India, please take such actions and arrest those attackers first
शेवटच्या श्वासापर्यंत शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचे विचार या शरीरात राहतील.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन
सर्वांना क्रांतिकारी जयभिम
#जयभीम#BhimJayanti2025
जगण्यापासुन ते ताठ मानेन समाजात चालण्याचा अधिकार दिलाय आहे आमच्या बापानं, त्या बापाचे ज्याच्या ज्याच्या वर उपकार आहे तो आंबेडकर नावाचा जप करणारच ना. तडीपारा #तड़ीपार_माफ़ी_मांग#तड़ीपार_इस्तीफा_दे#अंबेडकर
पूर्वी आमदार हा जनतेतून निवडून यायचा आता आमदार आणि सत्ताधारी दोन्ही यंदा तरी ईव्हीएम मधून निवडून आले आहेत अशी चर्चा मला तरी सर्वत्र पाहायला मिळत आहे.
#EVM_CM#DevendraFadanvis_EVM_CM
विचारांनी सह्याद्री...! कर्तृत्वाने हिमालय...!
देशाच्या समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण - माजी केंद्रीय मंत्री, खासदार आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#शरद_पवार#SharadPawar#आधारवड#आम्हीसाहेबप्रेमी#साहेब