युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या पुढाकाराने विविध कलागुणांना, कलाकारांना दर रविवारी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी “खुले व्यासपीठ” ही संकल्पना #BMC @mtdc_official च्या संयुक्त विद्यमाने आज पासून सुरु करण्यात आली. मुंबईकरांना दर रविवारी ११.०० ते ७.०० वा. पाहता येणार आहे.