ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी भेट देत परिस्थितीचा घेतला आढावा :
#Shivsena#Eknathshinde
शिवसेनेचे आमदार मा. श्री. सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना पक्षाकडून हार्दिक अभिनंदन!
#Shivsena#EknathShinde
वांद्रे पूर्व विधानसभा सोशल मीडिया महिला विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏
मा. @mieknathshinde साहेब, खा. @DrSEShinde साहेब आणि @RajKulkarni8 यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेसाठी सदैव तत्पर!
🚩 जय हिंद! जय महाराष्ट्र!
#ShivSena@KunalSarmalkar
हाच आपला महाराष्ट्र आहे, जिथे अगदी लहान गोष्टीची सुद्धा जाण ठेवली जाते !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून या आजींनी दोन हंडे विकत घेतले आणि त्यावर अगदी हक्काने 'मुख्यमंत्री भावाकडून लाडक्या बहिणीस सप्रेम भेट' असे नोंदवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नजरेस आला होता. तेव्हा या आजींशी बोलण्याचा मोह मला आवरला नाही आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला.
"आजवर तर काही लाभ मिळाला नाही पण या योजनेतून पैसे मिळाले. तेव्हा भावाचं नाव राहिलं पाहिजे म्हणून हंड्यांवर मुख्यमंत्री साहेबांचं नाव टाकलं. तुम्ही सुखी राहा, देव तुमची भरभराट करो" असा आशीर्वाद देखील या आजींनी दिला.
आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी अशी माणसं आहेत, हे पाहून मन अगदी भरुन आलं होतं.
#DrShrikantEknathShinde #Shivsena
Impressive leadership, tireless dedication, and a clear vision for progress — the #MoodOfTheNation survey reinforces the people's trust in the Mahayuti government under CM @mieknathshinde Ji. With the strong support of @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji, #Maharashtra is on the fast track to development.
The message is clear: Vikas over vasooli, hard work over empty promises. 🚩
#MaharashtraChoosesEknathShinde #DrShrikantEknathShinde #Shivsena
Honorable CM Shri Eknathji Shinde's orders and MP Dr. Shrikantji Shinde's presence led to a key Yuva Sena meeting in Thane. We reviewed the Lok Sabha successes and upcoming assembly elections. All Yuva Sena leaders and core members attended.
#PurveshSarnaik#Shivsena#Yuvasena #Meeting #Loksabha #Vidhansabha