💐🪷कुशल संघटक, कर्तव्यतत्पर, आमचे मार्गदर्शक भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण दादा आपणास आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🪷🚩 आपणास उदंड आयुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना💐🙏🙏🪷
श्री राहुल अनिल शिवनामे
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा.
@RaviDadaChavan
सर जो उठेगा, धड़ से कटेगा
कहां पे छिपेगा, कहां पे बचेगा?
उठा तो गिरेगा, गिरा तो चीरेगा
छिपा तो मिलेगा, मिला तो मरेगा
जाग, जाग, भाग, भाग
बच सके तो बच ले आज
आंधी है ये जलजला है
पूरे जोर पर चला है
किसमें दम है जो लड़ा है?
कौन रह सका खड़ा है?
सबसे अटल सबसे प्रबल
शस्त्र रचित रक्त चरित्र
रक्त चरित्र, रक्त चरित्र, रक्त चरित्र
रक्त चरित्र, रक्त चरित्र, रक्त चरित्र
#OperationSindoor
🪷🪷🙏🙏भारताचे माजी पंतप्रधान,
आमचे प्रेरणास्त्रोत,ओजस्वी वक्ते, श्रेष्ठ आणि राष्ट्रभक्त कवि, भारतरत्न श्रद्धेय श्री अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!🙏🙏🪷🪷
🪷🚩🚩💐💐भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी , आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारे, जगामधील सर्वोच्च नेत्यांपैकी असणारे, भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🪷🚩🚩💐 आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना🙏💐🚩
🪷🪷
नमस्कार
भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्व अभियानांतर्गत मी प्राथमिक सदस्य झालो आहे. तुम्ही खालील रेफरल लिंकद्वारे देखील सामील होऊ शकता.
रेफरल लिंक: https://t.co/QrV69heXCu
#BJPSadasyata2024
या लिंक ला क्लिक करा आणि वैयक्तिक माहिती भरून भाजपाचे सदस्यता कार्ड प्राप्त करा
धन्यवाद.
🕜 1.20pm | 9-8-2024📍Khed, Satara | दु. १.२० वा. | ९-८-२०२४📍खेड, सातारा.
🪷 भाजपा सातारा जिल्हा कार्यालय भूमिपूजन समारंभ
🪷 BhoomiPujan ceremony of BJP Satara district office
🪷 भाजपा सातारा जिला कार्यालय का भूमिपूजन समारोह
परवा @Dev_Fadnavis जी महाअधिवेशनात म्हणाले होते, खोट्या नरेटिव्ह रचून महाराष्ट्राच्या निष्पाप जनतेला फसवणाऱ्यांना ठोकून काढा यथेच्छ समाचार घ्या.
@PrasadLadInd दादांनी एकदम रोखठोक मुद्द्याचे प्रश्न विचारलेत.
@BJP4Maharashtra चे १०५ असेच उतरले तर खोट्या नरेटिव्हचे चिंध्या होतील.
आयुष्यातील सर्वोत्कृष्ट व सुवर्णक्षण. प्राईम मिनिस्टरप्रोटोकॉल.जिल्हा उपाध्यक्ष. तेजस्वी यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे राजधानी साताराजिल्ह्यात स्वागत करण्याचा बहुमान माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे खुप खुप आभार.राष्ट्रहित सर्वोपरी!
जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
💐💐🚩🚩तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष आपणास आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!*🚩🚩