@mvdelius Can you help me finding a guide from Ulm university for research? I'm a student from India n I'm thinking of getting admission in upcoming masters in science program at ulm uni.
अशी बनली Girlfriend! The making of Girlfriend -Girlfriend पटवणं अवघड असतं पण ती बनवणं खूपच मजेशीर ! Film now available on Amazon Prime ! Link in comments box ! नक्की बघा ! @SaieTamhankar
Making of Girlfriend | Amey Wagh, Sai Tamhankar https://t.co/qRMnYeodB9 via @YouTube
कधी कधी काही कारणास्तव मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ��ेळेअभावी तुमच्याशी बोलू शकत नाही तर जुळूया Official team सोबत खास तुमच्यासाठी, जिथे असतील माझे सर्व updates. आणि संधी लवकरच असणारे meet and greet
मधे येण्याची.... follow
@teamameywagh
बाकी सगळं casual ए
अत्यंत सुंदर नाटक! सखी सुव्रत अमेय पूजा अप्रतिम अभिनय। कायम स्मरणात राहील असे काम!
खुपच छान! @suvratjoshi @sakhigokhale @amey_ameyjwagh @ThombarePooja ...
नाटक ही गोष्ट ��ला अत्यंत प्रिय आहे.
माझ्या प्रत्येक नाटकाचा प्रवास हा मला अंतरबाह्य बदलवणारा ठरला आहे.
हा नवा प्रवास सुध्दा ह्याला अपवाद नसेल !
एकाचवेळी पोटात गोळा आणणारं, नवीन जबाबदारी देणारं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड उत्साह देणारं माझं नवं नाटक : अमर फोटो स्टुडिअो !!
आम्ही खुर्चीवर उभे राहून तुम्हाला खुर्चीवरून पाडू! अर्थात हसवून!
दळण
१ सप्टेंबर, रात्री ९.३०, टिळक स्मारक, पुणे
Click below for tickets https://t.co/QQhfUpB2Eo
Thank you Akshay Paranjape for the wonderful pic!
आमच्याकडून एक छोटं पाऊल केरळ पूरग्रस्त भाऊबहिणींसाठी!!
A small step from us towards Kerala’s floodhit brothers and sisters! जास्तीत जास्त गर्दी करा म्हणजे मोठी रक्कम जमा करता येईल!
अनेक अभिनंदन @Riteishd@GirishPKulkarni @amey_ameyjwagh @AdityaSarpotdar आणि संपूर्ण कलाकार आणि चालक दल ला - Faster Fene साठी👌🏻👏🏻 एक अतिशय वेगळ्या प्रकारच चित्रपट जे आपल्या संपूर्ण मनोरंजन करतात. उत्कृष्ट कामगिरी आणि निर्मिती!