@ShivSena आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडुन येऊन सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करणारा, सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास तु गद्दार आहेस गद्दार...
Posted By #RealShivSainik
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह जी यांच्या कार्यालयाला भेट व आमदार @ShrinivasCVanga जी यांच्या सोबत सदिच्छा भेट घडली आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
@ShivSenaPalghar#ShivSena 🚩
होळीचा हा मंगलमय उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे रंग घेऊन येवो.
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#शिवसेना#ShivSena#ShivSenaPalgharJilha#Palghar
नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून येथे पथदिवे बसवण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल त्याचप्रमाणे स्थानिक मार्केटमध्ये शेड बसवणे, स्मशानभूमीची समस्या सोडवणे, डम्पिंग ग्राउंड आणि खेळाकरिता मैदाने तयार करणे आदी सुविधा प्राधान्याने उभारण्यात येतील याबाबत मतदारांना यासमयी आश्वस्त केले.
#पालघर#तलासरी नगरपंचायत निवडणुकीप्रित्यर्थ आयोजित प्रचारसभांमध्ये स्थानिक मतदारांनी दिला उदंड प्रतिसाद. तलासरी गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व शुद्ध पाणीपुरवठा योजना यासाठी नियमितपणे निधी देण्यात येत असून भविष्यात देखील निधीची कमतरता भासणार नसल्याचे स्पष्ट केले.
माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे जी आणि युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे जी यांनी शिवतीर्थावर माँसाहेबांना आदरांजली वाहिली.
तारापूर @midc_india मधील जखारिया इंडस्ट्रीज कंपनीत सकाळी मोठा स्फोट होऊन ४ जखमी व २ मृत्यू झाल्याची बातमी कळताच आमदार @ShrinivasCVanga, पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख @MiVaibhavSankhe, पं.स. सदस्या मनिषा पिंपळे यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली व रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.