@BJP4Maharashtra#शिक्षण सेवक कालावधी कमी करा.सरकार���े अत्यंत पारदर्शकपणे शिक्षण सेवक भरती केली मात्र गेल्या 24वर्षा पासुन राज्यात शिक्षकांची पिळवणूक करणारी 'शिक्षण सेवक पध्दत अस्तित्वात आहे. शिक्षण सेवक कालावधी कमी झाल्यास हजारो शिक्षण सेवक आपले कायम ऋणी राहतील.
@DrSEShinde#शिक्षण सेवक कालावधी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.गेल्या 24वर्षा पासून राज्यात शिक्षण सेवक हि पध्दत अस्तित्वात आहे. आपल्या सरकारने अत्यंत पारदर्शकपणे शिक्षण सेवक भरती करून हजारो डि एड पास मुलांना न्याय दिला.
@mieknathshinde#शिक्षण सेवक भरती अत्यंत पारदर्शकपणे आपल्या सरकारने पार पाडली पण त्याच शिक्षण सेवकांचा शिक्षण सेवक कालावधी जो कि 3वर्षाचा आहे .तो शिक्षण सेवक कालावधी कमी करण्याची मागणी शिक्षण सेवक करत आहेत. आपण न्याय द्यावा एवढीच विनंती.
@mieknathshinde आतापर्यंत ची सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती ती ही अत्यंत पारदर्शकपणे ��पल्या सरकारने केली. पण सरकारने शिक्षण सेवक कालावधी कमी केला नाही .आपल्या सरकारने होमगार्ड, कोतवाल यांचे मानधन वाढवुन त्यांना न्याय दिला .आपण शिक्षण सेवक कालावधी कमी करावा एवढीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@nitin_gadkari सरकारने कोतवाल, होमगार्ड यांचे मानधन वाढवले पण शिक्षण सेवकाचा शिक्षण सेवक कालावधी कमी केला नाही.अत्यंत पारदर्शकपणे शिक्षण सेवक भरती झाली. या भरती मध्ये शिक्षण सेवकाचे वय सरासरी 33वर्ष आहे. सरकारने शिक्षण सेवक कालावधी कमी करावा एवढीच अपेक्षा आहे.
@dvkesarkar#महाराष्ट्रातील आतापर्यंत ची सर्वात मोठी श���क्षण सेवक भरती पारदर्शकपणे आपण केली. त्या बरोबर मानधनात वाढ केली.त्या साठी सर्व शिक्षण सेवक कायम आपले ऋणी राहतील.फक्त आपण शिक्षण सेवक कालावधी तेवढा कमी करावा हिच अपेक्षा आम्ही तुमच्या कडे व्यक्त करतो कारण हे काम तुम्हीच करु शकता.
@mieknathshinde#शिक्षण सेवक कालावधी कमी करा. आपण महाराष्ट्रातील सर्व घटकांना काही ना काही दिले. आता पर्यंत ची सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती केली. पण यात शिक्षण सेवकास 3वर्ष अल्पशा मानधनावर काम करावे लागते. केवळ हा कालावधी कमी करावा. एवढीच माफक अपेक्षा.
१९६५ च्या भारत - पाकिस्तान युध्दात जय जवान जय किसान चा नारा देऊन देशवासीयांमध्ये एकजूटीची भावना निर्माण करणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम....
#LalBahadurShastri
@dvkesarkar महाराष्ट्रात सर्वात मोठी शिक्षण सेवक पदभरती आपल्या कार्यकाळात करण्यात आली. यामुळेच शिक्षण सेवकांच्या अपेक्षा वाढल्या व सर्वांना असे वाटते कि आपण शिक्षण सेवक कालावधी कमी करु शकता.