सण आहे..आनंदाचे वातावरण आहे...पण या चिमुरड्याच्या डोळ्यात पाणी आहे..दुष्काळाने सगळे होरपळून निघाले आहेत..मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या घरात सुतकी वातावरण आहे...पण सरकारला फरक पडत नाही! धर्म जाती पलिकडे जाऊन सामान्यांची दुःख, प्रश्न वेगळे आहेत!
मीटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास लूट चालू आहे ज्या कडे पुणे वाहतूक पोलिस प्रशासनाने लक्ष देणे फार आवश्यक आहे.
जवळ रस्ता उपलब्ध असून देखील लांब पल्ल्याने घेऊन ग्राहकाकडून जास्त पैसे लुटून जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्याचा प्रकार पुण्यात उघडपणे सुरू आहे.
आयटीबद्दल माहीत नाही, पण मनात "उच्च दर्जा, हलका दर्जा" अशी घाण नसेल तर गोष्ट लक्षात घ्या,
प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशिअन, मोटार मेकॅनिक, AC रिपेअरर, हे करिअर ऑप्शन्स, कालही उत्तम होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील.
#SkillIsTheKey
भारत पाक संघर्षात एकीकडे अमेरिका तटस्थ असल्याचं दाखवत आहे.
दुसरीकडे भारतीय प्रसारमाध्यम मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पाठिंबा असल्याचे दाखवत आहेत.
त्याचवेळी,
IMF (international monetary fund) ही जागतिक संस्था पाकिस्तानला काल जवळपास 9 हजार कोटी रुपयांच कर्ज देते.आता यात गंभीर बाब ही आहे की,यातील बहुतांशी पैसे हे भारताविरुद्धच्या कारवायासाठी पाकिस्तान वापरणार हे उघड आहे.
मात्र त्याहून गंभीर बाब ही आहे की,
अमेरिका अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या मागे उभी आहे.
कारण,
पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या IMF चे एकूण 190 देश सदस्य आहेत.
यात अमेरिका प्रमुख देश आहे.कारण त्याचा वाटा 16.5% आहे.IMF ला कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी एकूण मतांच्या 85% मतांची गरज असते.परंतु एकट्या अमेरिकेकडे 16.5% मतांची ताकद असल्याने त्यांच्या पाठिंब्याशिवाय IMF ला कोणताच मोठा निर्णय घेता येत नाही.(यालाच व्हेटो पॉवर म्हणतात)
या संस्थेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन (अमेरिका) येथे आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना IMF जेव्हा सर्व सदस्य असणाऱ्या देशांची मते लक्षात घेते,त्यावेळी अमेरिका ज्या बाजूने मतदान करते,त्याला अनुसरूनच भूमिका IMF ला घ्यावी लागते.
आता काल IMF ने पाकिस्तानला हजारो कोटींच कर्ज दिलं.हे अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हतं.
यावर आपल्या केंद्र सरकारने,वृत्त वाहिन्यांनी अमेरिकेच्या या भूमिकेबद्दल जागतिक स्तरावर प्रश्न जाब विचारला पाहिजे होता..!!
पण अस होताना दिसत नाहीये. एकुणात अमेरिकेची भूमिका संशयास्पद आहे.आणि याबाबत आपल्या मीडियात स्मशान शांतता आहे..!
@memumbaikar2018@hrishicom@mul_mumbaikar@_AmitK_ @AutonomousMH @Bulldozers1960 @ChuckDeo@bhushancool@mee__marathi त्या बॉलीवूड चा १% हि काँट्रीब्युशन नाही आहे मुंबई चा GDP मध्ये , किती सामान्य बुद्धीचे असतात हे मराठी भैय्ये 😅. बॉलीवूड गेल्यास काही विशेष फरक पडणार नाही , उलट मुंबईत छपरीपणा करायला आलेली बिमारू पब्लिक कमी होईल आणि स्थानिक मूवी इंडस्ट्री ला चालना मिळेल.
ज्यांचे वडील युद्धात लढतात - त्यांना युद्ध नको आहे.
ज्यांची मुले युद्धात लढतात - त्यांना युद्ध नको आहे.
ज्यांचे भाऊ युद्धात आहेत - त्यांना युद्ध नको आहे.
ज्यांचे पती युद्धात आहेत - त्यांना युद्ध नको आहे.
युद्ध, युद्ध तेच लोक ओरडतात ज्यांचे युद्धात कोणीच नाही.
#IndiaPakistanWar
गांडू विरोधी पक्षनेते फक्त सोशल मीडियावर आभाळ हेपालन्यात धन्यता मानतात. हे साले बहुतेक सत्ताधाऱ्यांना मॅनेज झालेत वाटतं?
कारण रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायला एकाही विरोधी पक्षनेत्यात हिंमत नाही. बांगड्या भरा तुम्ही हेमल्यांनो.
#गांडू_विरोधीपक्ष_नेते
राजकारणाचा भाग सोडून द्या...
यशापयश कुणी पाहिले नाही?
ते आलटून पालटून येणार..
पण..
लेखन, साहित्य, चित्रपट, वक्तृत्व,व्यंगचित्र...
अश्या कित्येक गोष्टींची जाण असणारा नेता म्हणजे राज साहेब ठाकरे आहेत.
प्रशासकीय अडचणी, कामकाज साठी माणसे इतर राजकारण्यांना भेटत असतात..
पण जेव्हा मनातलं काही बोलायचं असेल तर आपला माणूस म्हणून फक्त राज ठाकरे आठवतात...
काल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ❤️ यांच्यावर जी कविता सादर केली ती अप्रतिम आहे.
🚩🚩🚩
महाराष्ट्राची नाव मातीत मिळवणाऱ्या या गद्दारांना धडा शिकवायला जनता दोन वर्ष वाट बघत होती. तो दिवस आता आलेला आहे, दाखवून द्या आपली ताकत, यातला एकही जण परत विधानभवनाची पायरी चढला नाही पाहिजे!
वफादार आज भी कांग्रेस में हैं। ये " विशाल पाटिल " हैं। कांग्रेस के कार्यकर्ता और फिर नेता बनें। महाराष्ट्र की सांगली लोकसभा क्षेत्र से टिकट चाहते थें। गठबंधन में सीट शिवसेना उद्धव ठाकरे को चली गई। निर्दलीय लड़ गए। 01लाख से ज़्यादा वोटों से चुनाव जीत गए।
जीतने के बाद दिल्ली पहुंचे और विजय का प्रमाण पत्र ले जाकर राहुल गांधी के हाथों में थमा दिया। राहुल गांधी हतप्रभ थें। कांग्रेस के अच्छे दिनों में जिन्हें सब कुछ मिला, समय बिगड़ते ही एक एक कर सब हाथ छुड़ाते चले गए। जिसे पार्टी ने कुछ न दिया, जिस दौर में एक एक लोकसभा सीट महत्वपूर्ण हो गया है, वैसे में विशाल सत्ता के साथ न जाकर कांग्रेस के साथ गए। इसे वफादारी कहते हैं।
कांग्रेस में ऐसे वफादार नेताओं और कार्यकर्ताओं की अब भी बहुत बड़ी तादाद हैं।
#modi_ki_gaurantee #RamojiRao
#DhruvRathee
बरं! त्या बागेश्वरबाबाला दिव्य दृष्टी आहे असं त्याचे भक्त छातीठोकपणे सांगतात ना? मग एवढ्या ३६ मध्यमवर्गीय महिलांचे दागिने चोरले गेले, ते त्याच्या दिव्य दृष्टीने त्याने का शोधले नाहीत?
चोर कोण आहेत हे त्याला विचारण्याच्या ऐवजी भक्त लोक पोलिसांकडे का गेले हाही प्रश्नच पडलाय मला