#BMCJE
दोन वर्षांच्या अथक संघर्षानंतर अखेर हक्काचा विजय! ⚖️
���ज डिप्लोमा धारकांच्या न्यायाच्या लढ्याला यश मिळाले. हा विजय प्रत्येक डिप्लोमा विद्यार्थी, पालक आणि Diploma Rights Association च्या अथक संघर्षाचा आहे.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन! 🎓
सत्यमेव जयते! ⚖️
लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात
पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असले तरी अद्यापपर्यंत लातूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. सलग दीड महिन��� पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व खरिपाची इतर पिके पूर्णत: हातची गेली आहेत. परिणामी शेतकरी, शेतमजूरवर्ग हवालदील झाला आहे. ही दुष्काळसुदृश्य परिस्थितीत लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने तात्काळ लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून, शेतकरी वर्गाला मदतीचा हात द्यावा, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात अशी अशी मागणी आज लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आज खास���ार #डॉ_शिवाजी_काळगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या #दिशासमिती च्या आढावा बैठकीदरम्यान केली आहे.
एलनिनो च्या प्रभावामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो अंदाज आता तंतोतंत खरा ठरला आहे. खरिपाची पिके हातची गेली आहेत. पाणी आणि चारा टंचाईचे संकटही निर्माण झाले आहे. या परिस्थितीत शासनाने दुष्काळग्रस्त भागात, शेतकऱ्यांना अनुदान, आणि विमा कंपन्या मार्फत पिक नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, शेतकरी कर्जमाफी योजनेचा विस्तार वाढवावा, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क शासनामार्फत देण्यात यावे, आवश्यकतेनुसार चारा छावण्या आणि टँकर मार्फत पाणीपुरवठा सुरू करावा, ठीक-ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सु��ू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून अशी आग्रही मागणी यावेळी केली आहे .
@Dev_Fadnavis
@mieknathshinde @SunetraA_Pawar
@cbawankule
@bharanemamaNCP
@Shivendraraje11
@babasahebpati1
@DrKalge
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं आणि याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल��याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलं तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे अजून किती दिवस खपवून घ्यायचं?
ही परीक्षा रद्द करुन नव्याने परीक��षा घेण्याच्या मागणीसाठी आजही अनेक विद्यार्थी हे महापालिकेसमोर आंदोलन करत आहेत. प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही परीक्षा आणि दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांचा हा लढा अधिक तीव्र होईल आणि आमचाही त्यांच्या या लढ्याला पाठींबा असेल. उद्या (मंगळवार) नवी मुंबईत MPSC कार्यालयाला भेट दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनाही भेटण्याचा माझा प्रयत्न राहील.
#पुणे_महापालिका #भरती_प्रक्रिया
निर्लज्ज भाज��ा सरकारच्या काळात भरती परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचा महाबाजार आणि निष्पाप तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचे केंद्र बनले आहे. परभणीत नर्सिंगच्या पेपरफुटीनंतर आता पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत झालेला बोगस डिजिटल गैरप्रकार म्हणजे भाजपच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभाराचा उघडा पुरावा आहे.
परीक्षा केंद्रांवर भाजपचे कृपाछत्र लाभलेली घोटाळेबाज टोळी सक्रिय ह��ऊन शेवटच्या अर्ध्या तासात ९३-९३ प्रश्नांचा बाजार मांडते आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गरिबांच्या मुलांच्या हक्कावर थेट दरोडा टाकला जातो. तलाठी असो, म्हाडा असो की आता महापालिका भरती, भाजप सरकारच्या नाकाखाली पेपरफुटी आणि हायटेक गैरप्रकारांचे हे रॅकेट खुलेआम फोफावले असूनही हे निर्लज्ज शासन मूग गिळून बसले आहे. केवळ दोन-तीन प्याद्यांवर गुन्हा दाखल करून मूळ दरोडेखोरांना आणि मंत्राल��ातील सू��्रधारांना पाठीशी घालण्याचे हे पाप सुरू आहे; लाखो विद्यार्थ्यांच्या घामाचा असा निर्घृण लिलाव करणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेला महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण कधीही माफ करणार नाहीत.
तरुणांच्या भवितव्याशी असा जीवघेणा खेळ मांडणाऱ्या भाजप सरकारचा हा अहंकार आम्ही ठेचल्याशिवाय गप्प बसणार नाही; या संपूर्ण महाघोटाळ्याच्या सूत्रधारांना जेलमध्ये डांबा आणि परीक्षा पद्धती तातडीने सुधारा, अन्यथा संतप्त बेरोजगार तरुणांचा हा तीव्र उद्रेक तुमच्या सत्तेचे सिंहासन जाळून भस्मसात करेल!
#PuneMunicipalCorporation #PMCRecruitment #JuniorEngineerExam #ExamScam #PaperLeak #RecruitmentScam
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गैरप्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरत���च मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची ��िष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्यामुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण क��णार? आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्रसंगी शिवसेनेकडे उपलब्ध असल��ले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune @pmccarepune @PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता परिक्षेत तिघे जण पकडले आहेत. पण प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे..!
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता भरतीतील हायटेक कॉपी प्रकरणानंतर केवळ दोषींवर कारवाई करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. संपूर्ण परीक्षेची विश्वासार्हता तपासली का? इ��र उमेदवारांना फायदा झाला नाही, याची खात्री कोण आहे देणार.? प्रामाणिक विद्यार्थ्यांना संशयाच्या वातावरणात निकाल का स्वीकारावा लागतो.? पुणे महानगरपालिका प्रशासनाने उत्तर द्यावे. नसता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक आंदोलन करुन महापालिका प्रशासनाला धारेवर धरणार
#विद्यार्थीन्याय #PMC #भरती #पारदर्शकता
@bbcnewsmarathi
@LokshahiMarathi
@saamTVnews
@News18_marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकश�� होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?
हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्यासोबत मनपासमोर आंदोलनाला बसावं लागेल!
@Dev_Fadnavis
पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. परंतु तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रकार केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापालिका देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरण���चे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन संपूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी.
@CMOMaharashtra
@PMCPune
@navalMH
MPSC साठी एक नियम आणि पुणे महापालिका भरतीसाठी दुसरा नियम का?
MPSCच्या परीक्षेत एका उमेदवाराकडे प्रश्नपत्रिका/गैरप्रकाराशी संबंधित बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले आणि कारवाई करण्यात आली.
मग पुणे महापालिकेच्या ��निष्ठ अभियंता भरतीत तीन उमेदवारांकडून हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला, त्यांच्यावर कारवाई झाली, तरीही उर्वरित भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय कशाच्या आधारावर?
एकाला गैरप्रकाराचा फायदा मिळाला म्हणून परीक्षा रद्द होऊ शकते, तर तीन जणांच्या गैरप्रकारानंतर परीक्षा रद्द का होऊ नये?
प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे.
प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे काय?
परीक्षेतील गैरप्रकार किती मोठ्या प्रमाणात झाला, आणखी कोणाला त्याचा फायदा झाला का, परीक्षा यंत्रणेची जबाबदारी काय होती आणि निकाल पूर्णपणे निष्पक्ष आहे का—या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.
नियम सर्वांसाठी समान असायला हवेत.
MPSC असो किंवा पुणे महापालिका—विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नको!
पुणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करावे—
तीन उमेदवारांवर गैरप्रकाराचा ठपका असताना संपूर्ण परीक्षा र��्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा विचार का केला जात नाही?
#विद्यार्थीन्याय #PMC #पुणेमहापालिका #MPSC #भरती #परीक्षापारदर्शकता
पुणे मनपाने नियुक्ती आदेश देखील दिले ते पण इतक्या रात्री..... याला गतिमान कारभाराचा उत्तम नमुना म्हणायचं की पेपरफोडणाऱ्यांना वाचण्याचा उत्तम नमुना म्हणायचं???
नक्की कोणाला वाचवत आहे @PMCPune
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतील पेपरफुटी व गैरव्यवहाराचा मुद्दा रोजगार न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसने ठामपणे मांडला होता. विद्यार्थ्यांनी पुरावे देऊन चौकशीची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती.
काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह धरला.
अखेर चौकशीत ३ उमेदवार संशयित आढळले, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि परीक्षा केंद्रातील २ कर्मचाऱ्यांसह ५ जणांवर FIR दाखल झाला.
मात्र लढा इथे संपलेला नाही. पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी समोर आल्याशिवाय व खऱ्या सूत्रधाराला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही...
PMC भरती परीक्षेतील गैरव्यवहाराची SIT मार्फत सखोल चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई कर���न संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी आणि पुणे महानगरपालिकेने पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह पुनर्परीक्षा तातडीने घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. पारदर्शक भरती हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, उपकार नाही!
@INCHarshsapkal @PMCPune @Dev_Fadnavis @degree_holders
@CongressRojgar
#PMC #Congress #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
Jinks, congratulations on a great career, buddy. You’ve done wonders for Indian cricket, and you can be very proud of your journey. The safest pair of hands in the slips and my favourite Test batting partner. Wishing you well always. God bless. 🤝🇮🇳
@ajinkyarahane88
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@GondaneDevesh@mpsc_office@Dhananjay4INC