सर्व शिवप्रेमी आणि माझ्या #मराठा बांधवांना नम्र विनंती आहे हि ह्या शिवद्रोही वाहिनीवर बहिष्कार घाला त्याशिवाय हे जाग्यावर घेणार नाहीत zee marathi वाहिनीचा जाहीर निषेध 🏴🏴 #मीमराठाबोलतोय
Zee marathi ने फक्त हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित करू दे आम्ही दाखवतो मराठ्यांची ताकद आम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहेत फक्त तुझ्या साहेबाला सांग झेंड्यावरची राजमुद्रा काढायला चेल्या उठ दुपारी घे....🤣
#मीमराठाबोलतोय#मराठा#मावळा
अथांग सागरावर ही आपले प्रभुत्व गाजवण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा आपला महान राजा 🙏🚩#मराठाआरमार संस्थापक ,आज ज्यांचा गौरव भारतीय नौदल संस्थापक म्हणून केला जातो .असे आपले विश्ववंदनीय #छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏🚩
सर्वांना भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#भारतीय_नौसेना_दिवस
असंख्य साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली
परंतू असे एक साम्राज्य ह्या भूमीवर निर्माण झाले त्याचा निर्माता आणि त्याचे साम्राज्य आजही लोकांसाठी आदर्शवत, प्रेरणादायी आणि वंदनीय आहे.
#मराठासाम्राज्य#क्षत्रियकुलावतंस#छत्रपतीशिवाजीमहाराज
अगदी बरोबर बोलले दादासाहेब. जे लोक #छत्रपतीशिवाजीमहाराज यांचा अवमान होऊन सुध्दा बघ्यांची भूमिका घेत आहेत त्यांनी महाराजांचे नाव सुध्दा घेऊ नये आमचे महाराज #सर्वस्व आहेत. #koshyari_go_back
@bvpat2501 तायडे काय लावले आहे माफीवीराचे पुराण सावकरांनी मागितलीच होती माफी अंदमानातून सुटून आल्यानंतर त्यांनी एक हि ब्रिटिश विरोधी काम केले नाही. सहा सोनेरी पाने पाने या पुस्तकात सावकरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. त्यामुळे मी कधीच सावकरांना मानणार नाही.
अहो आजही एखादा छत्रपती शिवाजी महाराज कि म्हटला कि आमच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते. हे कळायला मराठ्यांच्या मुलखात जन्म घ्यावा लागतो कोश्यारी जी .तेव्हा समजतील तुम्हाला आमचे आदर्श
#राज्यपालहटाव#मीमराठाबोलतोय#मराठा
मनसे ला छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा लावण्याचा नैतिक अधिकार नाहीच कारण जेव्हा जेव्हा महाराजांचा अपमान होतो तेव्हा त्या लोकांना मनसे चा सपोर्ट असतो हे दुर्दैवी .#मीमराठाबोलतोय#मराठा
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लोकांना सपोर्ट करतात,
आणि पक्षाच्या झेंड्यावर छत्रपतींची राजमुद्रा लावून मते मागतात😡
यांना खरच झेंड्यावर छत्रपतींची राजमुद्रा लावायचा नैतिक अधिकार आहे का?