आज ज्या आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसतात.पण एक असे शासक होऊन गेले ज्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन सर्वांगीण हिताचे #आरक्षण दिले.आरक्षण देत असताना स्व समाजातील गरीब गरजू लोकांचा हि विचार केला.गरीबाच्या ताटातील भाकरी मोडून खाणारा जाणता राजा. #मराठा
ह्या कुलकर्णी ताईंच्या नाराजी नाट्य हे #मराठा समाज विरोध आहे. यांचे #हिंदुत्व हे फक्त नावालाच आहे.बाकी हे कट्टर जातीवादी आहेत.अनेकदा अनुभव आला असेलच 😞
#महाराष्ट्र
ज्या राज्यात येतात पोट भरतात,दैनंदिन गरजा पूर्ण करतात.त्याच राज्याची भाषा बोलायला यांना जड जात असेल तर यांना लाथ मारून बाहेर काढले पाहिजे.नाहीतर हेच आपल्याला पाहुणे बनवतील वेळ गेलेली नाही सावध व्हायला हवे.@Dev_Fadnavis#marathilanguage#महाराष्ट्रातमराठीच
#महाराष्ट्र काय आहे हे हा व्हिडीओ पाहिल्यास समजेल त्याग समर्पण ह्याच #मराठा भूमीत रूजला आहे.नियतीन��� पिता पुत्राची भेट हि होऊ दिली नाही.किती अवघड आहे ना 😔🥲 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
चिमुकल्याने बापाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा बाप सरणावर निजला होता, बापाने पोराला पहिल्यांदा स्पर्श केला तेव्हा बाप ह्या जगातून खूप दूर गेला होता. देशभक्तीची एक प्रखर व्याख्या शिकवून आमचा मित्र आज आम्हा गावकऱ्यांना सोडून ��ेला.. 💔💔
@yadunathudyog टक्केवारी काही असो पण महाराष्ट्र आणि मुंबई ची राजभाषा मराठी आहे आणि इथेच मराठीच मग कुणाचा बाप कुणीही असो आणि ज्याला चालणार नाही त्याच्या डांगीवर लाथा घालून सरळ केले पाहिजे.