श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के माननीय कोषाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देव गिरी जी का प्रेस वक्तव्य
Press Statement of Shri Govind Dev Giriji Maharaj, Treasurer of Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust.
@DrYashrajKatkar@Pravinraje_rade@RajThackeray सर, तुम्ही केलेल्या मदतीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 वैयक्तिक असा काही तुमच्यावर आक्षेप नाहीये. सर, तुम्ही हा लढा विद्यार्थ्यांच्या हितासाठी दिला होता व देत आहात पण त्यातून काही साध्य होताना दिसत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनमध्ये आक्रोश आहे.
साहेब थोडी हिम्मत करा व स्वःत परीक्षा केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन शुभेच्छा द्या! साहेब, कदाचित सध्या विद्यार्थी ट्विटरवर नसुन, तुम्ही म्हटल्याप्रमाणे १० बाय १० च्या खोलीत ५,७ जन सुरक्षित अंतर ठेवून अभ्यास करत असतील. मेरा देश महान !! 🇮🇳
@RajThackeray@Dev_Fadnavis
अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थित राहिल्या बद्दलचा प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नये अशी सूचना केली आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षेला सामोरे जावे यासाठी मी शुभेच्छा देतो.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat@NANA_PATOLE
आज @AmitV_Deshmukh हे महामहीम राज्यपाल @BSKoshyari यांना भेटले म्हणे आणि चर्चा केली पणं त्यांना वाढदिसानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत, एवढा अनर्थ कसा झाला ? त्यांचं मंत्रीपद शुभेच्छा न दिल्या मुळे जाण्याची शक्यता,happy birthday न बोल्या मुळे राज्यपाल नाराज 🙂
#muhs#muhspostpone
राज्याचे महामहीम राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी (@BSKoshyari) जी यांची भेट घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध विषयांवर तसेच वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्य खात्याविषयी चर्चा केली आणि मार्गदर्शन घेतले.तसेच वैद्यकीय शिक्षण परीक्षेची माहिती त्यांना अवगत केली.
विद्यापीठ,परिक्षा, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सगळं चलत राहील साहेब, हे विषय तितके गंभीर नाही. तुम्ही फक्त सगळ्या भंगरी नेतेमंडळींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात कुठे कमी पडु नका! 🙏
#BIRTHDAYMINISTER#muhsonline#muhs
मराठी भाषा समजत नसेल, तर ती शिका व हे ही जमत नसेल, तर सरळ आपआपल्या राज्यात जावून तोंड काळ करा! माझा महाराष्ट्र तुम्हाला आश्रय देतोय तर तो गप्प गुणान घ्या, जास्तीचा लाड नाही लावायचा! #म#मराठी_अस्मिता
हे काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात?
आधीच #HindiImposition मुळे आपण त्रस्त आहोत आणि हे चौथी भाषा लादत आहेत.
@grpmumbai महाराष्ट्रात #मराठी भाषा पुरेशी आहे ज्यांना मराठी समजत नसेल त्यांनी मराठी शिकावी.
@CMOMaharashtra@Subhash_Desai छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदी लादणे थांबवा! #म