आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR@CMOMaharashtra
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 जागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्यान�� सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकच दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण कर�� नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde
@mpsc_office
#mpsc
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाईल कृषी मंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होवून ७ महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उमेदवार���ंना नियुक्ती देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. मुख्य सचिवांनी तत्काळ मान्यता दिल्यानंतर कृषीमंत्र्यांनी ३ आठवड्यापासून फाईल अडवून ठेवण्याचे कारण काय याचे उत्तर कृषीमंत्र्यांनी उमेदवारांना द्यावे.
निवडणुकीची आचासंहिता लागण्यापूर्वी सरकारने उत्तीर्ण उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्र द्यावे ही सरकारकडे मागणी आहे.
#कृषी_सेवा_परीक्षा_नियुक्ती
@dhananjay_munde