श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
🇮🇳 Urgent request to @ShashiTharoor & @MEAIndia
Team GodLike Esports, India’s official representative at the Call of Duty: Mobile World Championship 2025 (Nov 7–9, Katowice 🇵🇱), is facing visa emergency. 4 players still can’t get Poland visa appointments.
We kindly request @MEAIndia to forward our case to the Poland Embassy and help facilitate emergency appointments so we can fly by Nov 4/5 and proudly represent India on the world stage.
We’ve trained all year, won the India qualifiers, and finished 2nd at Worlds 2023 in Atlanta. Please help us make India proud again.
📧 [email protected]@PLinIndia@PolandMFA@IndiainPoland @konsullndii
@ArHagawane@PMCPune@supriya_sule@collectorpune1 Pune Accident : पुण्यात हिट अँड रन थांबेना! डंपरने पादचाऱ्याला चिरडलं; थरकाप उडवणारा Video समोर | पुणे - News18 मराठी https://t.co/3EBscC6CK9
@ArHagawane@PMCPune@supriya_sule@collectorpune1 फक्त रोड ची दुरवस्था नाही . हे डंपर / खाण 24 तास चालू असतात. त्या 24 तास उडणाऱ्या धुळी मुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे डंपर वाले बेशिस्त पणे गाडी चालवतात कित्येक वेळी अपघात करतात.
हे गाव पुणे महानगर पालिका हद्दीत आहे का?
सणसनगर येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.उन्हाळ्यात धुळीचा फुफाटा पावसाळ्यात चिखलाचा राडा. या भागाला भ्रष्ट प्रदूषण नियंत्रण यंत्रणा दुर्लक्षित करत आहे.@PMCPune@supriya_sule@collectorpune1