टीव्ही न्यूज चॅनेल्सनी आपल्या कार्यक्रमात सायरन वाजवू नयेत
भारत सरकारने पत्र काढून आदेश दिले आहेत
अशा नोटीसा काढाव्या लागत आहेत सरकारला.. युद्धाच्या धावपळीत इथेही ऊर्जा खर्च होते आहे.
कुठे कुठ�� सायरन ऐकलंय तुम्ही?
बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..!
बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अ��्थात (सीआयआयआयटी) स्थापनेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं जात आहे. बीडचा पालकमंत्री या नात्यानं मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन सीआयआयआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन सेंटरमधून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यातून बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण नि���्माण होण्यास मदत होईल, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
ताई, बीडचे अधिकारी, कर्मचारी इतके वाया गेलेले नाहीत. बीडची किंवा बीडच्या प्रशासनाची प्रतिमा आणख�� खराब करण्याचा प्रयत्न करू नये, विनंती.
@anjali_damania
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा, छत्रपती संभाजीनगर विभागाचे पदवीधर आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी देखील निधी देण्याचा शब्द दिला आहे. यापुढे कुस्तीपटू आणि सध्या पोलिस असलेले गोविंद मधुकर खा��े हे व्यायामशाळेची जबाबदारी पाहणार आहेत.
शिवछत्रपती व्यायामशाळेच्या विकासासाठी धनुभाऊ लाटे मित्रमंडळाकडून ५१ हजारांचे अर्थसहाय्य.
माझे चुलते वैकुंठवासी पैलवान मधुकर महाराज खाडे (कुटुंबीयांचे दादा) यांनी होळ (ता.केज) येथे शिवछत्रपती क्रीडा व व्यायामशाळेची सन २००५ मध्ये स्थापना केली. या व्यायामशाळेत असलेले तब्बल २८ तरुण
केले. तसेच, अनेक मित्रांनी मदत केली. यातून व्यायामशाळेचा अधिकाधिक विकास होणार असून याचा ग्रामीण भागातील आर्मी, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसह कु���्तीपटूंना लाभ होणार आहे. लवकरच आधुनिक पद्धतीने कुस्तीचा मॅट हॉल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी भाजप नेत्या डॉ.प्रीतमताई मुंडे,
रिपोर्टर - स्वप्निल आल्यावर कौतूक कसं करणार ?
आज्जी - आंग आस्स करणार, आस्स करणार 😀❣️🙏
आपल्या संबंध महाराष्ट्राचीच आजी मला यात दिसतेय.
हे असं मायेनं, निर्मळतेनं, हात फिरवून आनंद सा��रा करणं हीच आपली खरी संस्कृती. 🙏
आज कोल्हापूर जिल्हा परिषद,कोल्हापूर येथे आज नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशन प्रक्रिया सुरू असताना एका शिक्षकाच्या जुन्नर जि. पुणे वडिलांचे दुखद निधन झाले,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CEO श्री. कार्तिकेयन यांनी सांत्वन करुन,उमेदवाराला घरी जाण्याचे सोय त्यांच्या स्वतःच्या गाडीतून केली.
खासदारकीची शपथ घेताना शशी थरूर यांनी जय संविधान म्हटलं त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आक्षेप आहे.
काँग्रेस खासदार दीपेंदर हुड्डा यांनी तुम्हाला यावर काय हरकत असू शकते असा प्रश्न केल्यावर मुझे सलाह मत दि��ा करो चलो बैठो अध्यक्ष म्हणाले!
ओम बिर्ला यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का? कृपया जोरात सांगा.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार म्हणून विधानपरिषदेच्या कामकाजात जास्तीत जास्त सहभागी ��्हायला पाहिजे. कारण उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या बाहेर इतकं चागंलं बोलतात, आरोप-टीका करतात; तसं त्यांनी विधिमंडळ कामाजातूनदेखील सरकारला जाब विचारायला हवा. शेवटी आमदार, मग तो विधान परिषदेचा का होईना तो विधिमंडळाच्या कामकाजात दिसायलाच पाहिजे! 🗞️