ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय पूर्णपणे न्याय्य आहे. CJI चंद्रचूड यांच्या उद्धव ठाकरे vs महाराष्ट्र सरकार खटल्यातील निकालानुसार, कोर्टाने उद्धव ठाकरेंना पदावर पुनर्स्थापित केले नाही, कारण त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता.
कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आज कामगार दिन. कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला नवी धार देण्याचा आजचा दिवस आहे. घाम गाळून दे�� उभा करणाऱ्या कष्टकरी हातांना आज सलाम करण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांनी भारतातील कामगार चळवळीला दिशा दिली आणि कामगारांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मात्र, आज वास्तव वेगळं आहे. कंत्राटीकरण, रोजगारातील असुरक्षितता, वेतनातील असमानता आणि कामगार कायद्यांतील बदल यामुळे कामगार पुन्हा एकदा संकटात आहेत. प्रत्येक शहरातील मजूर अड्ड्यावर रोजीरोटीचा सवाल करत हजारो कामगार गर्दी करत आहेत. अशावेळी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते धोरणात्मक पातळीवरील लढ्यापर्यंत पक्षाने सातत्याने कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि पुढेही उठवत राहील. कामगारांचा सन्मान हा केवळ भाषणांतून नाही, तर धोरणांत आणि कृतीत दिसला पाहिजे हा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच कामगारांना न्याय, हक्क, अधिकार, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे.
या कामगार दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, हक्कांसाठी लढण्याचा संकल्प करूया. कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
#worldlabourday
#LabourDay #कामगार_दिन
सर मेरा नाम मोहम्मद रशीद शेख है 23 तारीख को मेरे दुकान पर आकर चार लोग ने हमला किया था जिसके कारण मेरे मुंह के अंदर हड्डी टूट गई थी उसका उपचार करने के लिए मैं St George's Hospital me Admit हूं कोलाबा पुलिस को जानकारी देने के बाद भी नह��ं आई पुलिस @CPMumbaiPolice @ColabaPS
@mybmcWardPS@mybmcWardPS आपण दीपा स्वछता गोरेगाव पूर्व फिल्म सिटी रोड वरती ही करा ब्रीज चे काम चालू असल्या मुळे मोठया प्रमाणात रेती रस्त्यावत पडलेली आहे त्या मुळे धूळ उडते आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे..
आपला
सिद्धू मगर
9167747464.. @CMOMaharashtra@mybmc
@MTPHereToHelp कॉन्ट्रक्टर ला परवानगी कशी देता आपण काहीच नियोजन नसते त्याचं कोण्ही वार्डन नाय उभे ट्रॅफिक दरदिवस हीच परिस्थिती होत आहे त्याच्या ढिसाळ नियोजना मुळे
@mybmcWardPN सखोल स्वछता फिल्म सिटी रोड जोती कॉप्लेक्स ते संतोष नगर लास्ट स्टॉप परियंत करणे गरजेचं आहे रस्त्यावर मोठया प्रमाणात माती पडलेली आहे ती झाडू मारून पाणी माराव लागेल मोठया प्रमाणात धूळ उडते.. @mybmc@mybmcWardPS@mybmcWardPN अनेक तक्रार केल्या पण काही ही होत नाही आहे
एपस्टिन फाईलनुसार अनेकांनी १० ते ��५ वर्षांच्या लहान मुलांवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
१९४७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आरएसएसने जशी काहीही भूमिका घेतली नव्हती. तशीच त्यांनी एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव आल्यानंतर सुद्धा आरएसएसने कोणतीही कारवाई किंवा भूमिका घेतली नाही.
आम्ही आरएसएसला भूमिका का घेत नाही ? म्हणून जाब विचारायला नागपूर येथे २३ मार्च रोजी आंदोलन करणार आहोत.
#Epsteinfile #NarendarSurrender
"नाले से गैस बनाने की टेक्नोलॉजी"
महान वैज्ञानिक फेकेंद्र मोदी की इस क्रांतिकारी खोज क�� भाजपा ने अंधभक्तों को इस्तेमाल करके दिखाना चाहिए।
#NarendraSurrender #MujraModi #LPG
@mybmcWardPN@mybmcWardPN फिल्म सिटी रोड वरती इतक्या मोठया प्रमाणात रेती संपूर्ण रस्त्यावर पडलेली आहे कोण्ही ही डीप क्लिनिक करायला इकडे येत नाही नागरिक अस्वस्थ आहेत त्या माती मुळे उडणाऱ्या धुळी मुळे आपल्या विभागाला पत्र ही दिले आहे पण परिस्थिती आहे तशीच आहे अजून आहे
सिर्फ़ दो हफ़्ते पहले महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार ने कहा था “बीजेपी के भ्रष्टाचार की फ़ाइल मेरे पास है”, और आज उनका विम���न हादसे में निधन हो गया।
रामराज में इस तरह के हादसों का शिकार हुए लोगों की लिस्ट बड़ी लंबी है।
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान!