छोटा परिवार, सुखी परिवार!
देशाच्या प्रगतीचा आणि कुटुंबाच्या खुशहालीचा मार्ग हा लोकसंख्या नियंत्रणातूनच जातो. जेव्हा प्रत्येक घर जागरूक होईल, तेव्हाच देश बलशाली होईल. चला, आजच्या दिवशी लोकसंख्या नियंत्रणाचा हा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प करूया.
जागतिक लोकसंख्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
#जागतिक_लोकसंख्या_दिन #WorldPopulationDay
आज का दिन अत्यंत महत्वपूर्ण है। महाराष्ट्र की ओर से मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनको हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। आज उन्होंने भारत के सबसे लंबे समय तक लगातार सेवा देने वाले प्रधानमंत्री के रूप में एक नया कीर्तिमान स्थापित किया है। प्रधानमंत्री के रूप में उन्होंने 4399 दिनों का कार्यकाल पूर्ण किया है। मैं इस कालखंड को नवभारत के निर्माण का स्वर्णिम युग मानता हूँ और उसी दृष्टि से इसे देखता हूँ।
(नई दिल्ली | 10-6-2026)
@narendramodi
#NewDelhi #LongestServingElectedPMModi
कल्याण पूर्व विधानसभेच्या भाजपा आमदार सौ. सुलभाताई गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणांस उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@sulbhagaikwad7
Y4D ने विविध क्षेत्रांमध्ये केलेले कार्य प्रभावी ठरले आहे.
Y4D ने विभिन्न क्षेत्रों में जो कार्य किया है, वह प्रभावशाली रहा है।
('इंडिया @ 2047 डायलॉग' | मुंबई | 4-6-2026)
#Maharashtra#IndiaAt2047#Y4DFoundation
बदलत्या व्यवस्थेमध्ये सुसंगत राहण्यासाठी मानवी संसाधन उभे करणे हे आपल्यासाठी सर्वांत मोठे काम आहे.
इस बदलती हुई व्यवस्था में प्रासंगिक रहने के लिए मानव संसाधन खड़ा करना हमारे सामने सबसे बड़ी चुनौती है।
('इंडिया @ 2047 डायलॉग' | मुंबई | 4-6-2026)
#Maharashtra#IndiaAt2047 #Y4DFoundation
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
एक फोन, तात्काळ निर्णय आणि 30 गावांना दिलासा!
गडचिरोलीतील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील अट्टीवागू नाल्यावरील 30 गावांना जोडणाऱ्या अपूर्ण पुलाच्या बांधकामाबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. ग्रामस्थांशी स्वतः संपर्क साधून त्यांनी त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री यांनी या महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामासाठी त्वरित आवश्यक निधी मंजूर केला. तसेच पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. यामुळे दुर्गम भागातील 30 गावांमधील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पावसाळ्यातही या गावांचा संपर्क अखंडित राहण्यास मदत होणार आहे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli
शबरी मातेची उष्टी बोरे खाऊन आणि निषादराजाचे चरण धुवून भगवान श्रीरामांनी "आपण सर्व एक आहोत" हा संदेश दिला.
--
देशाचे यशस्वी गृह मंत्री आदरणीय श्री @AmitShah जी
देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1!
देश के डिफेंस मैन्युफैक्चरिंग क्षेत्र में महाराष्ट्र नंबर 1!
( मिसाईल कॉम्प्लेक्स अँड आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाईनचे उदघाटन | शिर्डी | 23-5-2026)
#Maharashtra#Shirdi#NibeGroup
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेचे' मॉडेल उभे केले होते. - मा. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी
महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने 'आत्मनिर्भर अर्थव्यवस्था' का मॉडल खड़ा किया था - मा. केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी
( मिसाइल कॉम्प्लेक्स एंड आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाइन का उदघाटन | शिर्डी | 23-5-2026)
@rajnathsingh
#Maharashtra #Shirdi #NibeGroup
A group from the Natiyalaya Dance School performed Alarippu, which is associated with Bharatanatyam, during the welcome programme in Oslo. This team has been popularising India’s cultural traditions for almost three decades in Norway. Such efforts are indeed commendable.
मुंबईतील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक १८ मे २०२६ रोजी भाजपा मुंबई कार्यालयात (वसंत स्मृती, दादर पूर्व) एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्रीमती श्वेता परुळकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. विनोद शेलार जी, मुंबई पदाधिकारी, मुंबई कार्यकारिणी सदस्य, मुंबई प्रवक्ता तसेच सर्व मुंबई मोर्चा, सेल आणि विविध आघाड्यांचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
आगामी काळातील संघटनवाढ आणि पक्षाच्या विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
#BJP #Sanghatan #TeamBJP #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ShelarAshish@MPLodha@Rajesh_Shirwadk@pawantripathi_@shwetaparulkar9@BJPVinodShelar
भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, मुंबईची पहिली बैठक आज अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली.
या बैठकीस मुंबई अध्यक्ष श्री. प्रमोद मिश्राजी, महामंत्री श्री. दयाशंकर यादवजी, श्री. अजित सिंहजी, ॲड. मनोज जयस्वालजी, श्री. विनय दुबेजी यांच्यासह सर्व उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटनात्मक बांधणी, आगामी उपक्रमांची रूपरेषा आणि कार्यपद्धती यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी वरिष्ठांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
#UttarBhartiyaMorcha #BJPParivar #BJP #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@pramodm160