थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
@GayatriNalge @CM_G_news_ @Dev_Fadnavis@mpsc_office ३. मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांची भरती .
४. राज्यसेवा मुख्य परीक्षेला कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करावा.
@GayatriNalge @CM_G_news_ @Dev_Fadnavis@mpsc_office १. कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२१ आणि घेण्यात येणारी महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ ला तात्काळ स्थगिती द्यावी.
२. स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.