@SatishP67965615@Sonalimumbai1 अरे मेल्या नोटेवरचा फोटो बदलता येत नाही ना? म्हणून ठेवतो हो घरात ! पाकिस्तानात म्हणे बदलून मिळतो, शिंच्या तू जाणार असशील तर कळवं!
@Being_Puneri अरे त्या संजय राऊतमुळे बिघडले ते नाहीतर खुप चांगला माणूस फक्त बायकोचं ऐकणारा आणि स्वतः च्या कुटुंबापुरतं पहाणारा !! जनतेच्या भानगडीत पडलेच नसते ते कॅमेरा गळ्यात अडकवून ॲमेझोनच्या जंगलातच रमले असते!!
@MaharashtraMaz6 पण टीका कोण करतयं कोण याच्यावर? का आपलं उगाचं ?? होतंय काय उध्दव ठाकरे एवढी करमणूक करतात ना जनतेची की यंव रे यंव!!मग मनसेवाल्यांना काय करावं तेच सुचत नाही! संदीप देशपांडे मिमिक्री करतात आणि उरली पोरं खळ्ळ खट्याक!!!
@iRaviShinde@MaharashtraMaz6@rautsanjay61@uddhavthackeray विवाहबाह्य संबंधातून तु प्रकट झालास बहुतेक! थोडं डोकं वापर झोपडपट्टी माणसा थोडं शाळा शिकला असतास तर कळलं असतं राजकारण ! ते पोपटपंची करतात म्हणून तू करतोस घटनाबाह्य घटनाबाह्य मुळात घटना बदलली या बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी ती पण लपून छपून!
@rautsanjay61@uddhavthackeray अहो हळू काका! फासळ्या मोडतील की त्यांच्या आधीच ते नाजूक प्रकृतीचे!! पुढच्या वाढदिवसाला मोदींना तिसर्या वेळी पंतप्रधान झाल्यावर शुभेच्छा द्यायला जायचंय त्यांना!!
@Cool_Bhakt अरे हिला मुलगी आहे? आणि नवरा ??? तो पण आहे नं ?? बरं असेल पण मग मुलीला सांगायला एकच पोस्ट उरलीय? आणि हिची पोरगी मोबाईल वापरत असेल तर हिच्यापेक्षा हजार पावलं पुढे असेल! हिला अर्ध्या गावाची बातमी नसेल इतकं हिच्या लेकीला माहीत असेल!
@DHPspeaks@shriramd7 अरे बावळ्या स्तुती नाही करत वस्तुस्थिती सांगते! पोराची घुसमट दादांच्या वेळीच लक्षात आली नाहीतर दादांचा गेम करतच होते पार्थ लाही घरीच बसवलं असतं!