सपोटरा के भावी विधायक व @TribalArmy के संस्थापक बड़े भाई @HansrajMeena जी ने आज जंतर-मंतर पहुँचकर सोनम वांगचुक जी से मुलाकात की और उनकी लड़ाई में अपना समर्थन व्यक्त करते हुए उनका हौसला बढ़ाया !
A big thank you to @BhimArmyChief sir for joining CJP’s protest today and extending his support to our movement.
Your presence has lifted the spirits of the students who have been protesting for the past 25 days.
Remembering Mata Ramabai Ambedkar on her death anniversary - The women whose sacrifices turned Bhima into Dr. Babasaheb Ambedkar.
Ramabai not only stood with Babasaheb but also carried forward his activism to resolve problems of oppressed and Untouchables. 🙏
याद राखा डॉ. बाबासाहेबांच्या Sign हटवण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम वाईट होतील!
#उलवे : अनंता टॉवर समोर 14 एप्रिलला समाज बांधवानी Dr. B. R. Ambedkar Sign ही LED मध्ये निर्माण केली. ज्यामुळे परिसर अतिशय सुशोभित वाटू लागला. उलवे पनवेल मध्ये आहे, पनवेल मुंबई मधील सर्वात मोठा LED Sign हिच आहे.
मनुवादी प्रवृत्तीने आता विरोध सुरू केला आहे. ही Sign हटवण्यासाठी सिडको वर दबाव आणण्याचे काम सुरू झाले आहे.
सिडको विभागाला आम्ही इशारा देतोय या Sign ला हात लावू नका. देशाचे संविधान लिहिणाऱ्या महामानवाचा तिटकारा का? मनुवादी संविधान देशात राहून बाबासाहेबांच्या Sign ला विरोध करतात.
मी लवकरच येते भेट देणार आहे. भाजपाचा आमदार असलेल्या प्रशांत रामशेठ ठाकूर यांनी जाणीव ठेवावी की ते बौद्ध मतावर निवडून येतात.
प्रशांत ठाकूर यांनी या मनुवादी प्रवृत्तीला रोखावे, त्यांनी सिडकोला सांगून यावर कार्यवाही निश्चित करण्याचा सुरू केलेला प्रयत्न तातडीने थांबावावा.
मुंबईत महामानवाची विटंबना झाल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. Sign ला टच जरी झालं तर याद राखा. ते विरोध करणारे मनुवादी समाज कंटक आहेत.
नाटक केले तर अख्या पनवेल मध्ये काय काय बेकायदेशीर सिडको च्या आशीर्वादाने उभा आहे ते काढायला वेळ लागणार नाही.
त्या sign मुळे उलवे पनवेलची शोभा वाढली आहे.
या सर्व प्रकरणाची राज्य सरकार मुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी.
ऑल इंडिया पँथर सेना मनुवाद्यांचा जाहीर निषेध करत आहे. विरोधकांची भनक लागल्यास त्याला पँथर काय असतो ते दाखवून देऊ!
#AllindiaPantherSena
@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis@mieknathshinde

एटा जिले के मारहरा थाना क्षेत्र में 14 वर्षीय दलित नाबालिग किशोरी को घर में घुसकर अगवा करना, सामूहिक रूप से दरिंदगी करना और फिर सड़क पर फेंक देना बेहद शर्मनाक, अमानवीय और भयावह घटना है।
अगर एक दलित बेटी अपने ही घर में सुरक्षित नहीं है, तो यह कानून-व्यवस्था और महिला सुरक्षा के बड़े-बड़े दावों की सच्चाई को उजागर करता है।
मुख्यमंत्री @myogiadityanath जी, घटना के 3 दिन बाद भी सभी आरोपियों की गिरफ्तारी न होना प्रदेश की कानून-व्यवस्था और पुलिस प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े करता है।
हम @UPGovt से मांग करते हैं कि सभी आरोपियों की तत्काल गिरफ्तारी कर उनके खिलाफ SC/ST अत्याचार निवारण अधिनियम, पॉक्सो एक्ट और दुष्कर्म की कठोर धाराओं में फास्ट ट्रैक कोर्ट के माध्यम से सख्त कार्रवाई सुनिश्चित की जाए। साथ ही पीड़ित परिवार को सुरक्षा, आर्थिक सहायता और न्याय दिलाया जाए।
@CMOfficeUP
“Asaram is my lord Ram, whether he stays inside jail or outside, it is all his divine play (Leela) .” - Premanand
Today, the Jodhpur High Court upheld Asaram’s life imprisonment sentence in the rape case of a 13-year-old minor girl.
On May 27, 1935, Ramabai passed away. Babasaheb Ambedkar wept like a child that day, such was his deep love for her. Her death shattered him so profoundly that he even shaved his head in grief. #Ramabai
महान त्याग, समर्पण एवं संघर्ष की प्रतिमूर्ति बाबासाहेब की जीवनसाथी माता रमाबाई आम्बेडकर जी के महापरिनिर्वाण दिवस पर उन्हें शत शत नमन एवं विनम्र आदरांजलि!हमारी मुस्कान के खातिर आपने बहुत तकलीफ का सामना किया है माँ। हम आपके संघर्षों को कभी नहीं भूला सकते।
"We Are Not Just Roll Numbers..." Devastated by Friend's Suicide, Class 12 Student Writes to Modi & Murmu | The CBSE OSM Controversy
Report— @GitaSunilPillai@cbseindia29@dpradhanbjp
https://t.co/qYaxSvX6gw
मणिपुर: 6 नागा नागरिकों के अपहरण के मामले में 4 कुकी संदिग्ध गिरफ्तार, एनआईए को सौंपी जा सकती है जांच
रिपोर्ट- @EditorRajan#ManipurViolence#KukiSuspects
https://t.co/4s3m0k0O1O
A priest named Vijay Pandit attempted to rape a 10-year-old Dalit girl inside a temple. When action was taken against the accused under the POCSO Act, the entire Brahmin community surrounded the police station in support of the accused.
This is a shameful situation where Brahmins are supporting the POCSO accused based on their caste. The incident took place in Saharanpur, Uttar Pradesh.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन. मुक्तीसंग्रामचा अत्यंत खडतर प्रवास करताना बाबासाहेबांना सर्व पातळीवर खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाईंचा संघर्ष आपण कधीही विसरू शकणार नाहीत. माता रमाई आंबेडकरांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन !
#ramai