शिर्डी मतदार संघातील आम जनतेने शुभेच्छाचा वर्षाव करत खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास दिला अभूतपूर्व प्रतिसाद.!
नुकताच खा.वाकचौरे यांचा वाढदिवस संत-महंतांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात साजरा.!
पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
*#साहेब_शतायुषी_व्हा.!*
या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन जी मलिक यांनी पुढाकार घेऊन अनेक सामाजिक कार्यक्रम घेतलेत, ज्यातून आपल्या मातीतील माणसांना नवनवीन माहिती मिळते आणि शेतकरी समृद्ध होण्यास मदत होते. आमच्या ग्रामीण भागातील शिवसैनिक कार्यकर्ता हा नेहमीच समाजाला काहीतरी देत असतो, याची प्रचिती आली.
कोपरगाव तालुक्यातील मौजे शिरसगाव येथे नुकताच “भव्य शेतकरी मेळावा“ संपन्न झाला, यात खासदार,लोकनेते भाऊसाहेब जी वाकचौरे साहेबांसमवेत उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्रज्ञ भरत दवंगे सर यांनी आधुनिक शेती व शासकीय योजनाची माहिती दिली.
वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त “ब्रँडिंग आणि ऍडव्हरटाईजिंग“ साठी *ब्रँड अँबेसॅडर* म्हणून प्रसिद्ध इन्स्टाग्राम क्रियेटर *दिव्यांका परदेशी* यांची निवड.!✅
वसंतदादा मल्टीस्टेट परिवारात दिव्यांका‘चे मनःपूर्वक स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा.!🌹
*#Divyanka_Pardeshi