@Navimumpolice @turbhepolice @ApmcPolice33693 तुर्भे जनता मार्केट च्या स्काईवॉक वर खुलेआम जुगार चालू आहे. याच सोबत येथे ये जा करणाऱ्या लोकांन बळजबरी करून खेळायला लावतात जर कोणी आईकला नाही तर त्याचा सोबत मारहाण करतात याच सोबत हे लोक स्वतः उघड्या वर दारूचा सेवन करतात.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा पोलिस ठाण्यात च्या हद्दीत चालणारा सगळ्यात मोठा जुगार अड्डा ज्याची दिवसाची उलाढाल करोडोंच्या घरात पण सिरोंचा पोलिस कोणतीच अपेक्षित कारवाई करत नाही सर्व जुगारी ही तेलंगणा राज्याचे आहेत #MRameshIPS@DGPMaharashtra