@mybmcWardHE एकीकडे १४ फुटांच्या वर नवीन बांधकामास परवानगी नाही तिथेच ग्राउंड +३ अनधिकृत बांधकाम जवाहर नगर आगवणे चाळ न १ रूम न २० बेकायदेशीर बांधकाम पालिकेचे आश्रय असल्याशिवाय शक्य आहे का? तत्काळ कारवाई करावी
@mybmc@AshwiniBhide
ओशिवरा रिलीफ रोड पर फिर से गाडिया रिपेअरिंग का काम धडल्ले से किया जा रहा है भंगार गाडी खडी कर के रस्ता ब्लॉक किया जाता है स्थानिक पुलिस प्रशासन ओर वाहतूक विभाग तत्काल कारवाई करे और रस्ते अतिक्रमण मुक्त करे @mybmc@MTPHereToHelp@MumbaiPolice@mybmcwardKW
नागरिकांना मोकळ्या पादचारी मार्गावरून चालता यावे यासाठी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, ही विनंती. @mybmc@mybmcWardPE@Adani_Elec_Mum@mybmcInfra
कोट्यवधी रुपये पालिका खर्च करते मुंबई स्वच्छ करण्यासाठी कचरा उचलण्यासाठी पण कचरा काही उचलला जाणार नाही अजून इतर ठिकाणांहून आणून टाकला जातोय ही कोणती स्वच्छता? @mybmcwardKW@mybmcSWM@mybmc
गणपती येणार बाप्पांचे विसर्जन देखील याच कचऱ्याच्या पाण्यात होणार का ? पण कचरा काही उचलला जाणार नाही असंच चित्र दिसतेय के पच्छिम विभागाच्या अधिकाऱ्यांना बाप्पा बुध्दी देओ हीच प्रार्थना @mybmcwardKW@mybmcSWM@mybmc
जुहू कोळीवाडा येथे गेल्या ८ दिवसांपासून कचरा उचलला नाही त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे पालिका के पच्छिम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीपणाने आसपास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तत्काळ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही विनंती. @mybmc@mybmcswm@mybmcwardKW
ओशिवरा रिलीफ रोडवर पुन्हा काही गॅरेज व्यवसायिकांकडून रस्त्यावरच वाहन दुरुस्ती साठी पार्किंग केल्या गेल्या जात आहेत वाहतूक पोलीस, ओशिवरा पोलीस ठाणे व महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करून रस्ता अतिक्रमणमुक्त व वाहतूक सुरळीत करावी. @MTPHereToHelp
ओशिवरा रिलीफ रोडवर पुन्हा काही गॅरेज व्यवसायिकांकडून रस्त्यावरच वाहन दुरुस्ती सुरू असून वाहनांच्या नंबर प्लेटही काढल्या जात आहेत. हा कायद्याने गुन्हा आहे. वाहतूक पोलीस, ओशिवरा पोलीस व महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करून रस्ता अतिक्रमणमुक्त व वाहतूक सुरळीत करावी. @MTPHereToHelp
I request the electricity department officials to file a criminal case against the concerned individuals and for the municipal officials to take immediate action so that citizens have a free footpath to walk on. @mybmc@mybmcWardPE@Adani_Elec_Mum
BMC Colony NNP Road No. 1 & 2, D, Ward, Santosh Nagar, Goregaon E, Mumbai 400065, in front of Sai Prasad Hotel, is illegally occupying the road by setting up a nursery on the footpath and is also stealing electricity from the electric poles on the road. Therefore, @mybmcWardPE
ओशिवरा रिलीफ रोड वर एच के कॅम्पस च्या समोरच्या रस्त्यावर पुन्हा अनधिकृत गॅरेज व्यवसाय करणे चालू झाले आहे काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलीस प्रशासनाचा धाक दिसत होता पण पुन्हा वाहन अनधिकृत गॅरेज वाल्यांनी गाड्या पार्किंग केल्या आहेत
ओशिवरा रिलीफ रोड वर एच के कॅम्पस च्या समोरच्या रस्त्यावर पुन्हा अनधिकृत गॅरेज व्यवसाय करणे चालू झाले आहे काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलीस प्रशासनाचा धाक दिसत होता पण पुन्हा वाहन अनधिकृत गॅरेज वाल्यांनी गाड्या पार्किंग केल्या आहेत
ओशिवरा रिलीफ रोड वर एच के कॅम्पस जवळ रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अनधिकृत गॅरेज व्यवसाय करणे चालू काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलीस प्रशासनाचा धाक दिसत होता पुन्हा वाहन पार्किंग करून अनधिकृत पणे रस्ता काबीज करण्याऱ्या गॅरेज व्यवसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी ही विनंती @MTPHereToHelp
*BMC कॉलोनी NNP रोड नं १&२ D, Ward संतोष नगर गोरेगाव पूर्व Mumbai- 400065 साई प्रसाद हॉटेल समोर अनधिकृत पणे रस्ता काबीज करून फुटपाथवर नर्सरी थाटून तसेच रोड वरील वीजेच्या खांबातून वीज चोरी करून वापरत आहे तरी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे
ओशिवरा रिलीफ रोड येथे एच के कॉलेज समोर दररोज होणाऱ्या अपघातावर कुणाचीही दखल नाही आज दुचाकी व रिक्षा पलटल्याने मोठी हानी टळली रस्त्याच्या दुतर्फा अनधिकुत पार्किंगवर वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष द्यावे ही विनंती @MTPHereToHelp@mybmc@mybmcwardKW@mybmcSWM
ओशिवरा रिलीफ रोड एच के कॅम्पस समोर रस्त्यावर डबल पार्किंग करून गॅरेज चालकांनी उच्छाद मांडला आहे वाहतुकीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय त्यांना विचारणा केली असता त्यांचे उत्तर आम्ही वाहतूक पोलिसांना हाफते देतो कुणीच काही करू शकणार नाही फोटो काढा नाहीतर अजून काही करा
के पच्छिम विभागातील कचरा उचलण्यासाठी नेमणूक केलेल्या रिफ्युज केअर या कंत्राटदाराच्या बिग कॉम्पॅक्टर मधे जुहू कोळीवाडा येथे दररोज सकाळपाळी व दुपारपाळी मधे जेसीबी च्या सहायाने कचरा भरला जातोय हे अनधिकृत आहे लॉगशीट वर नमूद नियमानुसार
( हजेरी लाऊन ) त्यांच्या कडून कचरा न भरवता जेसीबी च्या सहायाने भरला जातोय हा दररोज चालणारा आर्थिक भ्रष्ठाचार वेळीच थांबवावा व संबंधित विषयाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी जेणेकरून पालिकेची तिजोरी रिकामी करून आपपली घरे भरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी नेमावी ही विन