When sr leaders speak responsibly, policy improves. Carrying-capacity study proposed by @sureshpprabhu ji last year led to healthy debate in Goa Assembly. Now, MLA Vijay Sardesai echoes that vision.
Scientific development ensures jobs & growth without losing Goa’s soul
#GoaFuture
Goa doesn’t need reckless growth.
Goa needs scientific planning. @sureshpprabhu raised a crucial point on carrying-capacity studies for #Goa and it sparked a healthy, much-needed debate.
Development must be data-driven, not blind. Goa will be #GOAT with such vision.
भारतीय हवामान खात्याने पुढील 3-4 तासात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. - मंत्रालय
#Monsoon2025#rain#PuneRains
सहकार क्षेत्रातील माझे जुने सहकारी आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन के. वाय. आबा जगताप यांचे नुकतेच निधन झाले. मानाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. के. वाय. जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्या ठिकाणी चार मंडळांचे साऊंड एकत्र वाजू लागले आणि जेव्हा एक तासाने मिरवणूक कात्रज तलावावर थांबली,
तेव्हा सागरला ऐकू येणे बंद झाले...
त्वरित मिळालेल्या उपचारामुळे सागरचा एक कान 70% टक्के बरा झालाय पण दुसऱ्या कानाने तो कायमस्वरूपी बहिरा होवू शकतो...