लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं ��ाही.
प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको. पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया...
१) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल.
२) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल
३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे
४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील
५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल.
या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ३७० कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं...
यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन ��िळेल.
हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.
राज ठाकरे ।
अविरत ज्ञानसाधनेच्या जोरावर, हजारो वर्ष शोषण करणाऱ्या व्यवस्थेशी संघर्ष करत, गुलामगिरी आणि अस्पृश्यतेच्या खाईत लोटल्या गेलेल्या पीडितांचे पुनुरुत्थान करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा
अधिकृत उमेदवार | डॉ. भारत देवळेकर सरकार
यांना "रेल्वे इंजिन" 🚂 या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा!
#VoteforMNS#आता_राजठाकरेच_पाहिजे
हे यावेळी लक्षात ठेव
मराठी माणसाहो तुम्हाला मुंबई काबीज करु पाहणाऱ्याची हीच मस्ती या निवडणुकीत जिरव���यची आहे
गेल्या १० वर्षात हे प्रकार प्रचंड वाढलेत.
माला��� मधील आकाश माईन मृत्यूप्रकरणी राजसाहेब ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली असून सकाळीच त्यांनी आकाश याच्या घरी जाऊन घटनेचा आढावा घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते.
आता फेरीवाले, रिक्षावाले, रस्ते, हॉस्पिटल सगळ्यांबाबत राजसाहेब मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
“अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार असं आश्वासन दिलं... काय झालं त्याचं ? हा पुतळा उभा राहील असं वाटत नाही... मी नेहमी म्हणतो की त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे खरं त्यांचं स्मारक आहे, त्याची निगा नीट राखली तर त्यापेक्षा उत्तम स्मारक क���य असू शकेल ?”
राज ठाकरे ।
१३ ऑक्टोबर २०२४, मुंबईतील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यातून बोलताना
आकाश माईन या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पक्षाच्या पदाधिकारी श्रीमती दीपाली माईन यांचा हा मुलगा. राजसाहेबांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिपालीताईंच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.
#MNSAdhikrut
@rpfwr1@RailwaySeva RPF soldiers don't use such force when they fire rounds. Once the RPF soldiers are gone, the same thing happens again. The solution is that 2 RPF soldiers should be deployed in the railway station area where the rickshaw pullers are.
Rickshaw pullers near Bandra East railway station try to get passengers into the rickshaw as if it is a race by going into the railway station limits.
#women_are_not_safe here.
@WesternRly Request you to deploy 2 SRF jawans at this place!
@RailMinIndia@DGPMaharashtra
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रिक्षाचालक रेल्वे स्टेशनच्या हद्दीत जाऊन प्रवाशांना शर्यत सुरू असल्याप्रमाणे रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करतात.
इथे #महिला_सुरक्षित_नाहीत.
@WesternRly आपण या ठिकाणी SRF चे 2 जवान तैनात ठेवावे, ही विनंती!
@RailMinIndia@DGPMaharashtra
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रिक्षाचालक रेल्वे स्टेशनच्या हद्दीत जाऊन प्रवाशांना शर्यत सुरू असल्याप्रमाणे रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करतात.
इथे #महिला_सुरक्षित_नाहीत.
@WesternRly आपण या ठिकाणी SRF चे 2 जवान तैनात ठेवावे, ही विनंती!
@RailMinIndia@DGPMaharashtra
@rpfwr1@RailwaySeva RPF सैनिक जेव्हा राऊंड मारतात तेव्हा ते अशी बळजबरी करत नाहीत. RPF सैनिक गेले की पुन्हा तेच चालू असते. यावर उपाय असा की रिक्षावाले असतात तेथील रेल्वे स्टेशन हद्दीत २ RPF सैनिक नेमावेत.
@RailwaySeva@rpfwr1 RPF सैनिक जेव्हा राऊंड मारतात तेव्हा ते अशी बळजबरी करत नाहीत. RPF सैनिक गेले की पुन्हा तेच चालू असते. यावर उपाय असा की रिक्षावाले असतात तेथील रेल्वे स्टेशन हद्दीत २ RPF सैनिक नेमावेत.
आकाश माईन या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पक्षाच्या पदाधिकारी श्रीमती दीपाली माईन यांचा हा मुलगा. राजसाहेबांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिपालीताईंच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.
#MNSAdhikrut
मुंबईतील #नागपाडा प्रभागात अनेक दुकान/आस्थापणाच्या पाट्या या #मराठी भाषेत (प्रथम मराठी मोठ्या अक्षरात) नाहीत.
@mybmcWardE तुमचं नागपाडा परिसरात लक्ष नाही का?
@mybmc ने अनधिकृत पाट्यांवर कारवाई करावी, ही विनंती!
मनसेच्या शाखेत जा
पदाधिकाऱ्यांना भेटा
ओळखत नसतील तर ओळख करून घ्या
हे करताना घाबरु नका
मतभेद विसरा
मनसे उमेदवारांना भेटा
त्यांना प्रचार करू हे सांगा
वेळ मिळेल तसा पक्षासाठी द्या
सोशल मीडियावर व्यक्त व्हा
नातेवाईक, मित्र परिवार यांना मनसे जागृत करा
राजसाहेबांसाठी फक्त इतकं करा
मालाड प्रकरणात पक्ष संपूर्ण लक्ष ठेवून आहे. आपले स्थानिक नेते आणि प्रवक्ते त्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत.
मनसे प्रवक्ते @fighterhemant ह्यांनी ह्या प्रकरणात संपूर्ण माहिती दिलीय, जरूर ऐका. पहा.
पोलिस बांधवांना फक्त ४८ तास मोकळीक दिली तर पुर्ण #महाराष्ट्र ते आपल्याला साफ करून देतील. फक्त गरज आहे त्यांच्या मागे ठाम उभे रहाण्याची - इतका विश्वास #पोलिस खात्यावर फक्त माननीय @RajThackeray ह्यांनीच दाखवला आहे.
मनोबल कसं वाढवायचं हे जाणणारा माझा नेता. #मराठी@DGPMaharashtra