बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रगतीची नवी पहाट उजळो! 🌸
संकटांवर मात करत समाजातील प्रत्येक चेहऱ्यावर आनंद फुलवूया.
सोबत फाऊंडेशन परिवारातर्फे गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
गणपती बाप्पा म���रया, मंगलमूर्ती मोरया!
#WorldGratitudeDay
आपल्या आजूबाजूला माणुसकी, मैत्री, नातं सांभाळणाऱ्या लोकांमुळे सारं काही आलबेल आहे.
आजच्या दिवशी आपल्या हितचिंतक मंडळींना धन्यवाद म्हणण्यासाठी जगभरात ग्रॅटीट्युड दिवस साजरा केला जातो.
याच निमित्ताने सोबत परिवारातील प्रत्येकास धन्यवाद🙏