कष्टकरी, शेतकऱ्यांच्या विठू माऊलीची गळाभेट घेण्यासाठी संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरीच्या वाटेनं निघालीये. पहाटे पालखीचे दर्शन माळशिरस येथे घेतले. हरिनामाचा जप करत वारीत काही काळ चाललो. पांडुरंगाकडे एकच मागणं. आबादानी होऊ दे. इडापिडा जाऊ दे. शेतकरी कष्टकरी सुखी कर. जयहरी विठ्ठल...
बिरोबाच्या नावानं चांगभलं!
देशातील समस्त धनगर बहुजन समाजाचं दैवत श्री बिरोबा देवाचं दर्शन घेण्याचं, कपाळी भंडारा लावण्याचं भाग्य मला मिळालं.'बिरोबाच्या नावानं चांगभलं' म्हणतो म्हणजे हे बहुजन समाजाचं पसायदानच आहे.सर्वांचं चांगलं होवो,हे साकडं भगवान बिरोबाकडं केलं.@Dev_Fadnavis
परिचारिका दिन व रमजान ईद निमित्त पडळकर हॉस्पिटल अँड कोव्हिड सेंटर, पंढरपूर येथे पुष्प गुच्छ व मिठाई देऊन सर्व स्टाफचे अभिनंदन करण्यात आले...💐
#WeStayAtWorkForYou#YouStayAtHomeForUs