@supriya_sule@CMOMaharashtra AMVI 2017 चा निकाल लागुन 8 महीने झाले आहेत , अजून आम्ही waiting वरच आहोत तरी आपण personally लक्ष देऊन समांतर आरक्षणाचा योग्य तो निर्णय घेऊन खुल्या प्रवर्गातील महिलांंच्या आरक्षणाचा काळजीपूर्वक विचार करावा ही कळकळीची विनंती...धन्यवाद...
मराठा मुलींवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही.
शासकीय नोकरीतून मराठ्यांना हद्दपार करण्यासाठी MPSC आणि शासनाने कट रचला आहे. त्यातून 125 पेक्षा जास्त मराठा समाजाच्या मुलींना निकाल लागून 1.5 वर्ष झालेले असताना पुन्हा बाहेर काढले जात आहे.
१३ ऑगस्ट २०१४ च्या समांतर आरक्षण GR नुसार सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल मार्च २०१८ मध्ये लागला...आता कोणतीही कोर्ट ऑर्डर नसताना हा निकाल #MPSC बदलत आहे यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकरी गमवावी लागणार...कोण जबाबदार याला? @CMOMaharashtra@supriya_sule
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उप��षणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संब��ध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.