अमोल मेटकरी तुम्ही ज्याप्रकारे जितेंद्र आव्हाड साहेबांवर एकेरी टीका टिप्पणी करताय ते पाहता आता तुमचे जुने सहकारी मार्गदर्शक अमरजित पाटील यांना तुमचे संघटनेतील जुने किस्से माहित आहेत ते बाहेर काढायला भाग पाडू नका झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली तर बर होईल!
@amolmitkari22@AMARJEE92361155
@ChakankarSpeaks त्यांना खासदारकी कोणामुळे गिफ्ट मिळाली ते सोडा तुम्हाला पक्षाचं महिला प्रदेश अध्यक्ष ,महिला आयोग अध्यक्ष पदाचा तुकडा कोणी टाकला होता त्याचा थोडा विचार करा ताई!
स्वतःला पोरं होत नाहीत म्हणून दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन स्वतःची नाव त्यांना देणं ही पद्धत भाजपची नवीन नाही..
त्यामूळे ज्याला जायचयं त्याला जाऊद्या..
आणखी भरपूर जण जाणार आहेत..
ज्यांना वाटतं आहेत रोहित दादा कारवाईला घाबरतील मागे फिरतील तो त्यांचा गोड गैरसमज आहे मी खात्रीने सांगतो रोहित दादा याउलट जास्त जोमाने लढतील!
@RRPSpeaks