I wrote this for myself as much as anyone.
I’ve been doomscrolling for hours, forgetting it all by morning. Trying to be If I’m up at 2 AM, let it be building something, not scrolling.
One less scroll. One more step forward.
@Flipkart@flipkartsupport I had ordered Oneplus neckband but after usage of 7 months one it's side is not working. After visiting one plus service centre they said it's fake product. Please support to close the issue.
You must have heard people say proudly:
“Mere dost aise hain ki ek call karun to turant paise bhej dete hain. No questions asked.”
Earlier I thought that was friendship.But my friends always ask one question first: “Kya hua?”
It took me time to realise why?https://t.co/HnDQqQMiH3
पक्ष आणि राजकारणापलीकडे आज राज्यातील प्रत्येक माणूस दुःखी आहे.......
दादाने काय कमावले आणि महाराष्ट्राने काय गमावले हे कळण्यापलीकडचे आहे !
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
#AjitPawar
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।
महाराष्ट्राचे सुपुत्र मयुरेश वाघमारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) Indian Economic Service (IES) या स्पर्धा परीक्षेत संपूर्ण देशातून ८ वा क्रमांक पटकावून महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे. हे यश त्यांच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि ज्ञानार्जनाच्या जिद्दीचं फलित आहे. मी मयुरेश यांचं मनापासून अभिनंदन करतो. सोबतच त्यांच्या कुटुंबियांचं आणि मार्गदर्शकांचंही या यशात मोलाचं योगदान आहे. त्यांचं देखील अभिनंदन करतो. मयुरेश यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! त्यांच्या या यशामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे.
#UPSC #Maharashtra
आपल्या आजूबाजूला मित्र नसले की असं वाटतं की आयुष्य किती complicated आहे, किती अवघड आहे. पण सगळे मित्र एकत्र आले की विषय एकदम सोपा वाटतो, एकदम sorted…❤️
- #दिलदोस्तीदुनियादारी
🚨 REPORTER: There are allegations that India is not only purchasing Russian oil but also profiting from it.
EAM S. JAISHANKAR 🔥🔥 : "Nobody forces you to buy it. Europe buys, America buys—so if you don’t like it, don’t buy it."
"If you have a problem with India selling oil or refined products, then don’t buy it."
"It’s funny that people working for a pro-business American administration are accusing others of doing business"
EAM JAISHANKAR NAILS IT 😂🔥
The James bond
In a small village, a little boy lived with his family. One day, he went to the playground and saw a small pig walking around alone. He liked it a lot.“Papa, can we take this pig home?” the boy asked.
His father smiled and said, “Okay, let’s take him.
On this #WorldTelevisionDay, let’s celebrate the magic box that brought us closer to the world! From watching Ramayan with family to cheering for Team India in cricket matches, TV has been a storyteller, educator, and entertainer in every Indian home.📺