📍 मंत्रालय, मुंबई
आज मंत्रालयात आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि भावना समजून घेत संबंधित प्रश्नांवर सकारात्मक व प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आश्वस्त केले.
#Mumbai #Mantralaya #JantaDarbar #Maharashtra #GirishMahajan
भाजपा परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नबीनजी यांच्या नेतृत्वात भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये भाजपा महाराष्ट्र परिवारातील डॉ. भारतीताई पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, आदरणीय शिवप्रकाशजी यांची राष्ट्रीय सह-संघटन महामंत्रीपदी, खा. विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी आणि मंत्री पीयूष गोयलजी यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी तसेच प्रीतीताई गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यांच्यासह भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
भाजपा परिवार के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितिन नबीनजी के नेतृत्व में भाजपा की राष्ट्रीय कार्यकारिणी की घोषणा की गई है।
इसमें भाजपा महाराष्ट्र परिवार से डॉ. भारतीताई पवार को राष्ट्रीय उपाध्यक्ष, आदरणीय शिवप्रकाशजी को राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री, सांसद विनोद तावड़े जी को राष्ट्रीय महामंत्री, मंत्री श्री पीयूष गोयलजी को राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा प्रीतीताई गांधी को सोशल मीडिया सह-संयोजक नियुक्त किया गया है।
इनके साथ ही भाजपा की राष्ट्रीय कार्यकारिणी में नवनियुक्त सभी पदाधिकारियों को हार्दिक बधाई एवं आगामी कार्यकाल के लिए शुभकामनाएँ!
#BJP4India #BJPNationalExecutive #BJPParivar #BJP4Maharashtra
@BJP4India@NitinNabin
नक्षलवाद उपटून फेकण्याच्या ध्यासाने झपाटलेला हा मुख्यमंत्री थेट नक्षलवादी भागात जातो.
तिथे पोलीस चौक्या ,बस सेवा सुरू करतो.
तेथील नक्षलवादाला शेवटच्या घटका मोजायला लावतो.
तेथील लेकीबाळींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्यात जाऊन बसतो. त्यांच्या शिक्षणाविषयी चौकशी करतो.
धाडस, courage जे केवळ सिनेमातील हिरोंमध्ये आपण बघत राहतो ते प्रत्यक्षात उतरताना दिसतं म्हणूनच देवेंद्र फडणवीस अवघ्या महाराष्ट्राचा हिरो होतो.
Not a reel Hero but a Real Hero.
@Dev_Fadnavis जी 🙏😊🌹
#Gadchiroli
#DevendraFadnavis
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात!
राहुल गांधीच्या फेक नरेटिव्हला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे थेट नरेटिव्हने उत्तर...
#Maharashtra#Bjp
मोदी है तो सब मुमकिन हैं!
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जागतिक पातळीवर ठळकपणे उभा राहत आहे. संयुक्त राष्ट्रांनी ६.३% जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवल्याने भारताची आर्थिक वाटचाल अधिकच उल्लेखनीय ठरते.
देशांतर्गत वाढती मागणी, सरकारची उद्योग अनुकूल धोरणे आणि उद्योग-उत्पादन क्षेत्रातील सुधारणा यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि प्रगतशील झाली आहे. विशेषतः संरक्षण उत्पादन क्षेत्रातील निर्यात ही यशाची नवी दिशा दाखवत आहे.
या सर्व गोष्टी पथदर्शक आहेत, आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या प्रभावी नेतृत्वात भारत जागतिक स्थैर्य आणि प्रगतीचा केंद्रबिंदू बनत आहे.
#IndianEconomy #EconomicGrowth #DefenceExports #DefenceProduction #AtmanirbharBharat
#WorldEconomicSituationandProspects2025 #BJP4India
#NarendraModi
#DevendraFadnavis
#AaplaRavi
कांग्रेस द्वारा किए गए बाबा साहेब अंबेडकर के अपमान एवं दलितों और आदिवासियों के प्रति उसकी दोयम दर्जे की सोच को न तो भारत की जनता ही भूल सकती है, और न ही इतिहास कभी भुला पाएगा...
#CongressInsultsAmbedkar
जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर (सोनबर्डी) येथील परिसरात विविध विकासकामे प्रगतीपथावर सुरू आहेत.
सदर विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून जामनेर शहरात लवकरच प्रत्यक्षात साकार होणाऱ्या या भव्य विकासकामांची काल्पनिक झलक दाखवणारी ही ध्वनीचित्रफित नक्की पाहा !
#Jamner #Maharashtra #जामनेर