शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरण - पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#AadityaThackeray@AUThackeray ⛳⛳⛳
#THREAD NO .1
SEIRES : #Communism_पोलखोल.
आज आपल्या देशात बरीच तरुण मंडळी communism कडे वळताना दिसत आहे,कन्हैया कुमार पासून ते अगदी आपल्या ट्विटर च्या बायो मध्ये 'कॉम्रेड' म्हणून स्वतःला कम्युनिस्ट लोक आपल्याला सगळीकडे आढळतात.
(1/25)
सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा, मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा
Interacted and salute Indian Army at Chartsey post at LAC in Ladakh during my last border visit.
Key Key So So Lhar Gyalo!
Bharat Mata Ki Jai!