राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शशिकांतजी शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आपल्या हातून जनसेवेचे कार्य असेच घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
@shindespeaks@NCPspeaks
@PMCPune@navalMH विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आंदोलनस्थळाची स्वच्छता करावी आणि नियमित साफसफाईची व्यवस्था करावी.
नवी पेठ येथील MPSC विद्यार्थी आंदोलनस्थळी दररोज सुमारे १,००० विद्यार्थी उपस्थित असतात. अनेक विद्यार्थी रात्रीही याच ठिकाणी मुक्काम करतात. मात्र, परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. @PMCPune@navalMH
@PMCPune विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आंदोलनस्थळाची स्वच्छता करावी आणि नियमित साफसफाईची व्यवस्था करावी. @PMCPune@navalMH
नवी पेठ येथील MPSC विद्यार्थी आंदोलनस्थळी दररोज सुमारे १,००० विद्यार्थी उपस्थित असतात. अनेक विद्यार्थी रात्रीही याच ठिकाणी मुक्काम करतात. मात्र, परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. @PMCPune
@RRPSpeaks@NCPspeaks सत्तेच्या समीकरणांपेक्षा सर्वसामान्यांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या दादांच्या या संघर्षाला नक्कीच यश लाभेल, हा विश्वास आहे.
सरकारने आता तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ते निर्णय घ्यावेत!
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मा. श्री. रोहितदादा पवार यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे! @RRPSpeaks@NCPspeaks
@RRPSpeaks@NCPspeaks MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून स्वतः पुण्यातील रस्त्यांवर उतरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही रोहितदादांच्या युवकांप्रति संवेदनशील नेतृत्वाची साक्ष आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव आक्रमक भूमिका घेणारे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@RRPSpeaks
पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश भैय्या निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.!
@AdvNileshNikam
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोलजी कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.!
@kolhe_amol
धायरी, खडक चौक येथील 'हाईट बॅरियर' सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घेऊन सदर बॅरियर त्वरित हटवावे, ही विनंती.
@PMCPune@PuneCityTraffic@PuneCityPolice
आपण लोकहितासाठी मांडलेल्या प्रत्येक योग्य मुद्द्यावर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव तत्परतेने कार्य करत राहीन. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
सन्माननीय पत्रकार महोदय, आपण समाजाचा खरा आरसा म्हणून नागरिकांच्या समस्या सातत्याने समोर आणत असता. आपण निदर्शनास आणून दिलेल्या या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत संबंधित प्रशासकीय विभागाशी पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
#पुणे
विषय छोटा वाटत असला तरी त्याची उपयुक्तता खूप महत्वाची असते. .....
खडकवासला गावातून यशवंत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला दरीसदृश खोल खड्डा विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांसाठी मोठा धोका ठरत होता. या गंभीर समस्येकडे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने सातत्याने लक्ष वेधले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा विषय प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अखेर पुणे महानगरपालिकेने या धोकादायक ठिकाणी संरक्षणात्मक रेलिंग बसवून नागरिकांना दिलासा दिला आहे.
यशवंत विद्यालयाकडे जाणारा हा रस्ता दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिक वापरतात. रस्त्याच्या कडेला असलेला खोल खड्डा पावसाळ्यात अधिकच धोकादायक बनला होता. अंधारात किंवा गर्दीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता कायम होती. अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती.
या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने सातत्याने पाठपुरावा केला. सोशल मीडियावरही याबाबत ट्विट आणि बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर पुणे मनपाने तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी मजबूत रेलिंग उभारण्याचे काम पूर्ण केले.
या कामासाठी स्थानिक नगरसेविका अनिता इंगळे आणि नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी देखील प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या मागणीमुळे हे काम मार्गी लागल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रेलिंग बसविल्यामुळे आता विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढली असून संभाव्य अपघातांचा धोका कमी झाला आहे. स्थानिकांनी पुणे मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसचे आभार मानले आहेत.
"प्रश्न मांडला तरच तो सुटतो" याची प्रचिती पुन्हा एकदा या घटनेतून आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने अशीच तत्परता दाखवावी.
धन्यवाद पुणे मनपा 🙏
@PMCPune@CMOMaharashtra@supriya_sule@PuneCityPolice@CPPuneCity@PuneCityTraffic@Info_Pune@InfoDivPune@MahaDGIPR
भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी व वैचारिक चळवळीतील एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले आहे.
यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी झाली आहे. @PuneCityTraffic संबंधित प्रशासनाने कृपया याची तातडीने दखल घ्यावी. सिग्नल व्यवस्था पूर्ववत करून वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, ही विनंती.
#PuneTraffic#Erandwane
📍म्हात्रे पूल, एरंडवणे
म्हात्रे पूल, एरंडवणे येथे वाहतुकीचा खोळंबा!
गेल्या काही वेळापासून एरंडवणे येथील मुख्य चौकातील सिग्नल व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. अत्यंत वर्दळीचा रस्ता असूनही वाहतूक नियंत्रणासाठी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नाही.
@PMCPune@PuneCityPolice