@mataonline अपेक्षा आहे ते पुस्तक इंग्रजी भाषेत असावे,आणि असे असल्यास ह्याला त्या पुस्तकाचा उपयोग शून्य असेल. तसाही मराठी असो वा इंग्रजी पुस्तकांशी ह्या लोकांचा सबंध येतो तरी कुठे? एखादा बाबा ह्यांना पुरे, ज्ञान ह्यांना तेथूनच मिळते.
मला हेच समजत नाही की अशा दिशाहीन व्यक्ती बद्दल तुला जर एव्हढी मोठी पोस्ट टाकावी लागते याचाच अर्थ कुठेतरी फाटलेली आहे, आणि निराशेपोटी सैरावैरा झालेला आहे.
@AmitShah देशविरोधी गतिविधियां, देशद्रोही ये सब बंद करदो महाराज,जनता अब ऊब चुकी है इस सबसे,विकास और शिक्षा की बात करो जो इस देश के भविष्य को चाहिये। और अगर कांग्रेस से लडऩा ही है तो इस विषयों पे लड़ो।
@abpmajhatv ह्या मधे महत्त्वाचा मुद्दा 60 हजार कोटींचा आहे, बाकी कामे तर होतच राहतील.
साहेबांनी आधीच क्लिअर केलं, पैशाचा विषय आधी स्पष्ट केलेला बरा,नंतर घासा घीस नको उगाचच.
@abpmajhatv काय करायचं एव्हढ्या लवकर पोहचून? रस्त्याने जाताना मधेच थांबून धाब्यावर जेवणाची मजा येणार नाही आणि तुमचा विकास पण आता लक्षात आलेला आहे, महामार्ग जलद बनेल की नाही माहीत नाही परंतु तुमचा वैयक्तिक विकास नक्कीच होईल.