@fornaxAR सरकार गल्लीपासून दिल्ली पर्यंत तुमचं आहे मग चौकशी करा फिर्याद द्या नुसतं बोलु नका जर खरंच जर अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर कोणाच्या सांगण्यावरून फक्त टीका करत बसु नका
@therobinhoodz जनतेला माहिती आहे काय कट कारस्थान केलं आहे ते एक हार किंवा एक जीत माणसाचे भवितव्य ठरवत नाही राजकारण आहे काँग्रेस असेच घमेंड मध्ये होते ते आत्ता सत्तेतुन खाली आले भविष्यात त्यांची पण सत्ता येईल वेळ सर्वाची येते
@shivanigokhale ताई जास्त हवेत राहु नका प्रत्येकाची वेळ खराब असते इतिहास बघितला तर तुमची पण वेळ खराब होती आता तुमची चांगली आहे त्यांची खराब आहे भविष्यात त्यांची चांगली येईल पण आमचं सरकार आल्यावर चक्की पिसिग चे काय झालं जनता विसरली नाही अजुन
@amitrthackeray महाराष्ट्रातील जनतेला उध्दव ठाकरे साहेब व राज ठाकरे साहेब एक व्हावेत ही अपेक्षा आहे साहेब दोघांची खूप गरज आहे महाराष्ट्राला साहेब महाराष्ट्रासाठी एक व्हा नाहीतर बाहेरील लुटायला बसलेत अमित साहेब तुम्ही काहीतरी मध्यस्थी करा 🙏🙏🙏🙏
@ShivSenaUBT_ उध्दव साहेब राज ठाकरे साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे कृपा करून एकत्र या महाराष्ट्रावर कोणाचा वचक नाही सर्व निर्णय दिल्लीतुन होतात सर्व जनतेची इच्छा आहे तुम्ही एकत्र यायची
उध्दव साहेब राज ठाकरे साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे कृपा करून एकत्र या महाराष्ट्रावर कोणाचा वचक नाही सर्व निर्णय दिल्लीतुन होतात सर्व जनतेची इच्छा आहे तुम्ही एकत्र यायची महाराष्ट्रातील प्रकल्प उद्योग धंदे बाहेर जात आहेत साहेब महाराष्ट्रासाठी एकत्र या 🙏
आपल्याला पद्धतशीर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे,
साहेब आता तरी एक व्हा!!🙏
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याचा राग यांच्या मनात आहे..
कृपया मतभेद विसरूया, आता तरी एक होऊया!!🙏
.
.
बाळासाहेबांचं स्वप्न, महाराष्ट्र आपलं!!
@viraj_ambekar साहेब तमाम महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही दोघे भाऊ एकत्र यावे असे वाटते साहेब महाराष्टाला तुम्हा दोघांची गरज आहे कोणीतरी एक पाऊल मागे घ्या महाराष्ट्राला लुटायला लोक बसलेत आणि साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे 🙏🙏 एकत्र या
@viraj_ambekar साहेब तमाम महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही दोघे भाऊ एकत्र यावे असे वाटते साहेब महाराष्टाला तुम्हा दोघांची गरज आहे कोणीतरी एक पाऊल मागे घ्या महाराष्ट्राला लुटायला लोक बसलेत आणि साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे 🙏🙏 एकत्र या
@uddhavthackeray साहेब तमाम महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही दोघे भाऊ एकत्र यावे असे वाटते साहेब महाराष्टाला तुम्हा दोघांची गरज आहे कोणीतरी एक पाऊल मागे घ्या महाराष्ट्राला लुटायला लोक बसलेत आणि साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे 🙏🙏 एकत्र या
@ShivSenaUBT_ साहेब तमाम महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही दोघे भाऊ एकत्र यावे असे वाटते साहेब महाराष्टाला तुम्हा दोघांची गरज आहे कोणीतरी एक पाऊल मागे घ्या महाराष्ट्राला लुटायला लोक बसलेत आणि साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे 🙏🙏 एकत्र या