आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुक्ता टिळक यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
Pained by the loss of lives of our brave army personnel due to a road mishap in Sikkim. Condolences to the bereaved families. May the injured recover soon: PM @narendramodi
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
#विधानसभा#विधिमंडळअधिवेशन