#यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेली घटना अत्यंत गंभीर असून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर संबंधित अधिष्ठांतामार्फत भर देण्यात यावा असे आज मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत सांगितले.
#muhs
मी एक वैद्यकीय विद्यार्थी असून मी महाराष्ट्रातील इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना विनंती करत आहे की अशा परिस्थितीमध्ये आमच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी.#muhs#muhsonline#cancelExamsSaveStudent. कृपया खालील लिंक वर जाऊन व्हिडिओ पहावा.
https://t.co/07YobJeGUc
OFFLINE Medical Exams Policy of @NMC_IND & other Prof Councils NEEDS TO CHANGE TO #Online (like UK, etc)
On 10th June 45000 students in Mah will travel, stay 45 days in hostels (locals travel daily) so risking #B1617 without #vaccination
Students+Parents want #muhsonlineexam
@DrRPNishank The need of an hour is to let the colleges/schools promote the students based on internal assessment marks! Or conduct the Online exams for it! #MUHS#OnlineExams
तुम्हाला काय वाटतं?
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh यांना टॅग करून मांडा तुमचं मत...
#Medicalexam
https://t.co/2jrmCKNbWi
https://t.co/FEaYdjOiPj< येथे वाचा सविस्तर वृत्त
Keeping in mind the current situation where #Corona is spreading rapidly; on behalf of the #Students I have appealed to our Hon. CM to postpone all competitive exams which are scheduled in this month to a later date when the #COVID situation is under control.
#mpscexam#mhuexam