पंतप्रधान महोदय तुमची नाटक आणि नाटकीय व्हिडिओ बस्स झाले तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर जनता पंतप्रधानांचा राजीनामा घेईल.धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात.
लोअर परळ पुलाच्या खालच्या (जी के मार्ग) बाजूचे लोखंडी स्ट्रक्चर पूर्णपणे दबले आणि वाकले आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने दुरुस्तीचे पाऊल उचलावे.@mybmc@CPMumbaiPolice@BMcBridge
सुक्ष्म जिवांची एवढी काळजी करणारे ॲंटीबायोटीक/ ॲंटीव्हायरल गोळ्या घेत असतील का?
घरात मच्छर झाले तर गुडनाईट वापरतात का?
ढेकणं झाली तर पेस्ट कंट्रोल करतात का?
सहजच मनात शंका आली.!
@USandav30
सदर @ Usandav - x a/c माझे नसुन
अज्ञात व्यक्तीने केले असुन माझा या a/c शी माझा संबंध नाही. तसेच या a/c वरुन पैशाची मागणी केल्यास त्याची दखल घेऊ नये. तसेच यापुढे कोणतीही अश्लील पोस्ट आल्यास सायबर क्राईम तसेच स्थानिक पोलीसांना कळविण्यात येईल.
@MumbaiPolice
का तर मराठी शाळा चालवायला २ हजार कोटी खर्चाचा ताण येतो म्हणून....
पण हे अजब सरकार कुंभमेळा करिता १४ हजार कोटी खर्च देण्यास तयार आहेत....
तेव्हा सरकारवर ताण येत नाही का ?? असा आम्हाला मराठी माणूस म्हणून प्रश्न पडतोय....
आता यांचे चेलेपेले येतील ज्ञान पाजळायला की मनसे हिंदू धर्माच्या विरोधात बोलत आहे तर....
अरे, आम्हाला हिंदू धर्माचा विरोध नाही अथवा शिकवू पण नये पण ईतर गोष्टींवर सरकार अफाट खर्च करतो पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी शाळांवरच अन्याय का ?? नक्की सरकार कोणाला वाचवतंय..!
#मराठी_शाळा
स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी पण ही आहे मुंबईला लागेलली बुरशी
नावात आहे शेलार पण हा आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार! झोलार!! झोलार!!!
कविता साभार परत
आता यांचे चेलेपेले येतील ज्ञान पाजळायला की मनसे हिंदू धर्माच्या विरोधात बोलत आहे तर....
अरे, आम्हाला हिंदू धर्माचा विरोध नाही अथवा शिकवू पण नये पण ईतर गोष्टींवर सरकार अफाट खर्च करतो पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी शाळांवरच अन्याय का ?? नक्की सरकार कोणाला वाचवतंय..!
#मराठी_शाळा
का तर मराठी शाळा चालवायला २ हजार कोटी खर्चाचा ताण येतो म्हणून....
पण हे अजब सरकार कुंभमेळा करिता १४ हजार कोटी खर्च देण्यास तयार आहेत....
तेव्हा सरकारवर ताण येत नाही का ?? असा आम्हाला मराठी माणूस म्हणून प्रश्न पडतोय....
आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ?
बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.
आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत !
नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा.
तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच !
राज ठाकरे
#नाशिक #तपोवन #कुंभमेळा
#Nashik #Tapovan #Kumbhmela