@RRPSpeaks तुमच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीमुळे आम्ही स्वतः त्या निर्णयाचा बळी पडलो होतो. त्यावेळेस तुम्हाला किमान दहा वेळा फोन केला पण तुम्ही मराठा आरक्षणाचे नाव घेतलं की फोन कट करत होतात..
@ravikantvarpe@Dev_Fadnavis@NCPspeaks तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी या विषयात डोकं लावला आहे. विद्यार्थी त्याचे कोणते राजकारण्याला काही देणं घेणं नाही...
8 ऑक्टोबर, 2022 रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत PSI & STI पदाच्या जागा अधिक वाढवत राज्य सरकारने PSI किमान 1000 + आणि STI 750 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्यावे.
#PSI_जागा_वाढवा#STI_जागा_वाढवा@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR