ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आदरणीय डॉ. डी. वाय पाटील साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी विविध पदे भूषवत प्रत्येक जबाबदारीला यथाशक्ती न्याय दिला. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आदर्श बदल घडवून आणण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणीय आहे.
त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी त्यांनी उभारलेले कार्य नेहमी प्रेरणा देत राहील. आमच्या कुटुंबाचे ते अत्यंत जवळचे स्नेही होते. ईश्वर त्यांना आपल्या श्रीचरणी स्थान देवो. पाटील कुटुंबियांना हे दुःख पचवण्यासाठी सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना करते.
भावपूर्ण श्रद्धांजली !!
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
मुंडे साहेबांचे अत्यंत जिवाभावाचे मित्र असलेले, आमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे भासणारे आदरणीय डी. वाय. पाटील साहेब आता आपल्यात राहिले नाहीत.
त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत आमुलाग्र बदल आणले. फार मोठी कामगिरी केली. त्यांनी विविध पदे भूषवत असताना बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे राज्यपालपद देखील भूषवले.
राज्यपाल असताना देखील आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते येत असत. त्यांनी आदर्श व्यवस्था निर्माण केल्या आणि त्याचं नाव सदैव स्मरणार्थ राहील. आज पाटील साहेब आपल्यात नाहीत.
मी त्यांना मुंडे परिवारातर्फे श्रद्धांजली वाहते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला, जे अत्यंत माझ्या जवळचे आहेत त्यांना सुद्धा या दुःखातून बाहेर पडण्याची क्षमता ईश्वर देवो हीच सद्भावना व्यक्त करते.
#DrDYPatil
शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन लाखो विद्यार्थी घडवण्याचे मौलिक कार्य स्व. पाटील साहेबांनी केले. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील हे योगदान कायम स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली...
#DrDYPatil
📍सिरसाळा ता. परळी वैद्यनाथ
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून संतश्रेष्ठ सेवालाल महाराज, स्व. वसंतराव नाईक यांच्यासह महापुरुषांना अभिवादन करून माझ्या बंजारा समाज बांधवांशी संवाद साधला.
राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या स्व. वसंतराव नाईक साहेबांनी सबंध महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना एकही माणूस उपाशी राहू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत अन्न - धान्य संपन्नता आणली. रोजगार हमी योजना राबवून लाखो हातांना रोजगार दिला. प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या नाईक साहेबांनी शेतकऱ्यांच्या कामांच्या बाबतीत कागद नाही तर शेतकऱ्यांचे पिक महत्वाचे, अशी भूमिका घेऊन सतत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.
आज स्व. नाईक साहेबांची आठवण काढताना श्री क्षेत्र पोहरादेवी गडाचा नाईक कुटुंबाला असलेला आशीर्वाद विसरून चालणार नाही! आजही स्व. अजितदादांच्या संकल्पनेतून नाईक परिवारातील आमचे स्नेही श्री. इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री आहेत.
स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या दूरदृष्टीला स्मरून समाजातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, महिलांचे शिक्षण, बंजारा संस्कृतीचे जतन आणि अभिमान बाळगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपस्थित बांधवांना केले.
माझ्या राजकीय व सामाजिक आयुष्याच्या सुरुवातीपासून बंजारा समाजाचा आशीर्वाद आणि प्रेम ही माझी शक्ती राहिलेली आहे, ती शक्ती आजही भक्कमपणे पाठीशी आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो, असे आवर्जून नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज, माझ्या भगिनी ना. पंकजाताई, पुसदच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांसह मान्यवर उपस्थित होते.
#Sirsala
#VasantraoNaik_Jayanti
#DMUpdates
लोकसेवेचा अखंड ध्यास, विकासाचा दृढ विश्वास...
आदरणीय मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात आनंद, यश, आरोग्य आणि कीर्ती सतत वृद्धिंगत होत राहो. जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला अखंड ऊर्जा व बळ लाभो, हीच सदिच्छा.
👉 लोकनेत्या
ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
👉 @Pankajamunde ताईसाहेब....
आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो हि भाऊ बाबा आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना... 💐🎂
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुसाठी अनेकानेक सदिच्छा !
@Pankajamunde@BJP4Maharashtra
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
@Pankajamunde
राज्याच्या कॅबिनेट मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ताई, आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे,
हीच श्री वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना!
@Pankajamunde
राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा गोपीनाथ मुंडे जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा.
.
.
#PankajaMunde ji #HappyBirthday
.
.
@Pankajamunde
राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
@Pankajamunde