#History_Man
नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आमदार मा.गोकुळ गिते यांची विधान भवनातील साहेबांच्या दालनात भेट झाली, यावेळी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी स्वतः तून विचारपूस करून खांद्यावर हात ठेवून फोटो काढला.
#जायंट_किलर
242 मतांनी विजयी 👈शिवसेना मुख्य नेते ना.एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मुळे परभणीकराना हक्काचा धनुष्यबाणाचा शिवसेनेचा आमदार श्री.सईद खान यांच्या रूपाने मिळाला..🚩☝️🚩💐🚩
-- आमदार सईद खान यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
“Congratulations to the India national cricket team for this amazing win! Your hard work, passion, and spirit have made every Indian proud. Keep shining and keep winning!” ✨🏆
@ Subhash Salunke, Ambernath
अंबरनाथ नगर परिषदेचा विविध सूचना व सुधारणांसह मंजूर झालेला विकासदृष्टी असलेला अर्थसंकल्प अंबरनाथकरांना माहिती व्हावा, याकरीता अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रवेशद्वारी "डिजिटल बोर्डवर" लावण्यात यावा, अशी सकारात्मक सूचना नगरसेवक– सुभाष साळुंके यांनी केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अँड. हर्षाली थविल चौधरी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शिवसेना युवा कार्यकर्ता, आमचा सहकारी
- सुरज अनिल हातेकर यांस वाढदिवसाच्या आनंदमय आणि सुखमय जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
- आपल्या संवाद जनसंपर्क कार्यालयात शाल, प्रभू श्रीराम मुर्ती देऊन सन्मानित केले, तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.