परीक्षा झाली… पण प्रक्रिया पारदर्शक होती का?
डमी उमेदवार, संशयास्पद निकाल, परीक्षागृहातील फोटो आणि बनावट भरतीचे आरोप…इतक्या तक्रारींनंतरही स्पष्ट उत्तर का मिळत नाही?
तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास का ढासळतोय, हे समजून घेण्यासाठी चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ पाहा.
#RecruitmentExam #PMC #ExamScam #YouthQuestions #ExamTransparency #LegalAwareness #VijayKumbhar
PMC recruitment, recruitment exam, exam scam, recruitment fraud, dummy candidate, suspicious results, exam transparency, youth questions, government recruitment, Pune Municipal Corporation, competitive exams, legal awareness, Vijay Kumbhar
@Central_Railway@IR_CRB सर नमस्कार. यह पोस्टर देखिये pls. सर सांगली स्टेशन जिल्हा का शहर है. सांगली ही मेन स्टेशन है. आप स्वयं जाणकारी लिजीये. यशवंतपूर - निजामुद्दीन ट्रेन को सांगली को स्टोपेज मंजूर करे, यह नम्र प्रार्थना. नम्र विनंती.
चांदिवलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त चांदिवली, जरीमरी येथील तारगल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले.
तारगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजीज खान यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
जय हिंद! 🇮🇳
अकोला - छत्रपती संभाजीनगर इंटरसिटी एक्सप्रेस त्वरित सुरू करा!
🚆 मार्ग: वाशिम ➔ हिंगोली ➔ परभणी ➔ जालना.
🚆 फायदे:
विदर्भ आणि मराठवाडा थेट रेल्वेने जोडला जाईल.
विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
वेळेची बचत आणि आर्थिक दिलासा!
@sureshpprabhu सर, आपण @PiyushGoyal जी @raosahebdanve जी महाराष्ट्र चे रेल मंत्री असून सुद्धा छत्रपती संभाजीनगर ते अकोला अमरावती नागपूर वाया हिंगोली एक पण गाडी का सुरू करत नाही, कोणता technical प्रॉब्लेम आहे?
सर कृपया आमच्या मागणी @AshwiniVaishnaw जी पर्यंत पोहचवावी
विनंती 🙏🙏
संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा हा नमुना.
कोट्यवधी रुपये खर्च करून सामान तपासणीसाठी एक्स-रे मशीन बसवले.
पण मशीनवर कर्मचारी नाही.
सामानाची तपासणी नाही.
आणि प्रवासी तिकडून जाऊ नयेत म्हणून फक्त एक वायर लटकवून ठेवली आहे.
मग हे मशीन नेमके सुरक्षेसाठी आहे, की फक्त सरकारी कागदोपत्री व्यवस्था दाखवण्यासाठी?
(फोटो आता काढलेला आहे)
पेट्रोल भरताना ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि वाहनाचे इंजिन सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ मीटरवरील झिरो पाहून पेट्रोल भरले म्हणजे आपली फसवणूक होणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. सध्याच्या काळात इंधनाची गुणवत्ता आणि प्रमाणात होणारी अफरातफर रोखण्यासाठी पेट्रोल पंपावरील ५ मुख्य घोटाळे आणि ते टाळण्याचे उपाय खालीलप्रमाणे आहेत:
पेट्रोल पंपावरील ५ मुख्य घोटाळे
१. रॉकेलची भेसळ - इंधनाचा नफा वाढवण्यासाठी पेट्रोलमध्ये रॉकेल मिसळले जाते. यामुळे इंजिनमध्ये कार्बन साचणे, स्पार्क प्लग निकामी होणे आणि प्रदूषण वाढणे अशा समस्या उद्भवतात.
२. पाण्याचा किंवा ओलाव्याचा अंश - इंधन साठवण्याच्या टाक्या जुन्या असल्यास किंवा गळती असल्यास पेट्रोलमध्ये पावसाचे पाणी किंवा जमिनीतील ओलावा मिसळतो. इथेनॉल ओलावा लवकर शोषून घेते, त्यामुळे हे इंधन इंजिन फिल्टरमध्ये अडथळा निर्माण करू शकते.
३. कमी इंधन देणे - मशीनवर दाखवलेल्या रकमेपेक्षा प्रत्यक्षात गाडीत कमी पेट्रोल टाकणे हा एक सामान्य प्रकार आहे. अनेकदा कर्मचारी आधीच्या ग्राहकाच्या रीडिंगपासून मशीन सुरू करतात, त्यामुळे ग्राहकाला हवे असलेले प्रमाण मिळत नाही.
४. इंधन टाक्यांमधील अशुद्धता - जुन्या साठवणूक टाक्यांमध्ये गंज किंवा घाण साचलेली असते. ही घाण इंधनासोबत वाहनाच्या टाकीत जाऊन इंजिनला गंभीर इजा पोहोचवू शकते.
५. इथेनॉल मिश्रणाबाबतच्या शंका - अलीकडे E-20 धोरणामुळे अनेक गाड्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. इंधनाची गुणवत्ता खराब असल्यास कारचे नुकसान होऊ शकते.
#petroldisel #petrol #disel #petrolpump
दृष्टीहीन बांधवांसाठी सेवाभावी उपक्रम
मुंबई : रुग्ण मित्र साथी गोकुळभाई आशर यांच्या पुढाकाराने जोगेश्वरी (पूर्व) येथील मांगल्य सभागृहात दृष्टीहीन बांधवांसाठी अल्पोपहार व आंब्याचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमास माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्ण मित्र साथी विनोद साडविलकर, धनंजय पवार, रमेश चव्हाण, किरण साळवे, मनोहर ओझा (मालाड हेल्प फाउंडेशन) तसेच सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला.
मानवतावादी सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि गरजूंप्रती संवेदनशीलता जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
"सेवा हीच खरी मानवता" या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
#AnilGalgali #SocialService #RTI #Humanity #BlindWelfare #Mumbai #MaladHelpFoundation #CommunityService
@Tukaram_IndIAS सर नमस्कार. आपले हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार. सर हे सांगा की सुटे दूध मध्ये भेसळ आहे की नाही हे माहित करण्यासाठी त्या दुधाचे सँपल कोठे पाठविले पाहिजे.sampal मध्ये किती दूध पाठवावे लागेल.pls मार्गदर्शन करावे. ही नम्र प्रार्थना.
@RahulAsks@RahulAsks कोणत्याही किराणा प्रोव्हिजन मिठाई दुकानें मेडिकल स्टोअर्स यांच्या विविध गावं शहरात भेट देऊन वार्षिक हप्ते किती कसे द्यावे लागतात हे मुलाखती घेऊन महाराष्ट्रासमोर आणा भ्रष्टाचार धक्कादायक माहिती पुढे येईल. कायद्यातील तरतुदीचा धाक दाखवून कारवाईची भीती दाखवली जाते.
@RahulAsks@Amolk007Dr अन्न आणि औषध प्रशासनाच्या तुकाराम मुंडे सर यांच्या अगोदर असलेल्या आयुक्तावर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत,भेसळखोर लोकांना विष पाजत असताना हे नालायक फक्त खुर्ची गरम करत होते का?
@AsimSarode RTI Portal has been disabled or has software issue! When you submit you get this blank page @CMOMaharashtra 7.15am 3rd July 2026 @MahaDGIPR
@DeshmukhSanjay_@Shivsenaofc नांदेड़ - कुर्ला रेलगाड़ी तत्काल आरंभ करवाने और समय बदलने के लिए, सभी हिंगोली वासियों की ओर से कल रविवार 28 जून की दोपहर 12:00 बजे रेल अधिकारियों को ज्ञापन दिया जाएगा, जल्द ही रेलगाड़ी आरंभ में हुई तो हिंगोली रेलवे स्टेशन पर आंदोलन किया जाएगा। @AnupSDhotre@AshokChavan1958
बेहद प्रभावशाली कविता और उतना ही कमाल का पाठ राजेंद्र जी का। गिरने का महत्व बहुत सुंदर से बताया गया है। इसे सुनने के बाद गिरते रहने की असीम प्रेरणा मिलेगी। जो भी गिर रहे हैं, ज़्यादा गिरने के लिए यह कविता सुनें।
राजेंद्र जी के यू ट्यूब चैनल का लिंक-
https://t.co/F08YBm1faP